लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण; मोदींचा काँग्रेसवर वार - Marathi News | At War Memorial Launch, PM Modi Raises Rafale, Attacks Gandhi Family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण; मोदींचा काँग्रेसवर वार

बोफोर्सपासून हेलीकॉप्टर घोटाळ्यापर्यंतची चौकशी एकाच कुटुंबाकडे जाते. त्यामुळे सर्वकाही समजून जाते. काही लोकांसाठी देश पहिला नाही, तर परिवार आणि परिवाराचे हित आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरु- गांधी घराण्यावर यावेळी हल्लाबोल केला. ...

अशोक विखे यांची शरद पवारांशी चर्चा - Marathi News | Ashok Vikare discusses with Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अशोक विखे यांची शरद पवारांशी चर्चा

काँग्रेसचे दिवंगत माजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव अशोक विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...

रॉबर्ट वाड्रा मुरादाबादमधून निवडणूक लढणार? झळकले पोस्टर... - Marathi News | Robert Vadra Posters In UP Day After He Hints At Joining Politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॉबर्ट वाड्रा मुरादाबादमधून निवडणूक लढणार? झळकले पोस्टर...

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

'दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले' - Marathi News | karnataka deputy chief minister g parmeshwar says some in the congress party trying to stop dalits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले'

'दलित असल्यामुळे त्यांना तीन वेळी मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यात आले. ' ...

राज्यपालांचे भाषण संघाचा अजेंडा राबवणारे? धनंजय मुंडेंच्या मनात शंका - Marathi News | Maharashtra budget session: Opposition set to corner government on ‘failures’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांचे भाषण संघाचा अजेंडा राबवणारे? धनंजय मुंडेंच्या मनात शंका

'राज्यपाल हे पद घटनात्मक असताना त्यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली आहे. आजचे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे?  याबाबत शंका असल्याने आम्ही ...

खोतकर काँग्रेसच्या वाटेवर ? - Marathi News | Khotkar on the way to Congress? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकर काँग्रेसच्या वाटेवर ?

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला रविवारी मुंबई ते जालना दरम्यान उधाण आले आहे. ...

आयात उमेदवार लादल्यास निष्ठावंताचे धरणे आंदोलन ; काँग्रेसमध्ये असंतोष - Marathi News | if the candidate for pune loksabha seat imported ; loyal karyakarta will go on strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयात उमेदवार लादल्यास निष्ठावंताचे धरणे आंदोलन ; काँग्रेसमध्ये असंतोष

काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर संभाजी ब्रिगेड व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य पदाधिकारी प्रविण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट बारामतीत जाऊन भेट घेतल्याने काँग्रेस निष्ठावंतांमध्ये खळबळ माजली आहे. ...

ही लढाई अस्तित्वाची आहे, अन्यथा हुकूमशाही प्रवृत्ती फोफावतील! - Marathi News | This battle is going to exist, otherwise the dictatorship will fall! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही लढाई अस्तित्वाची आहे, अन्यथा हुकूमशाही प्रवृत्ती फोफावतील!

पृथ्वीराज चव्हाण । मतभेद दूर करावेच लागतील ...