लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
स्मृती इराणींना अमेठीत 'दे धक्का', निकटवर्तीयाची काँग्रेससोबत 'हात'मिळवणी - Marathi News | Smriti Irani’s close aide Ravi Dutt Mishra joins Congress. There are chinks in BJP’s armour as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींना अमेठीत 'दे धक्का', निकटवर्तीयाची काँग्रेससोबत 'हात'मिळवणी

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते आणि स्मृती इराणींचे कट्टर समर्थक रवि दत्त मिश्रा यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. ...

निवडणुकीच्या प्रचारात भरला जातोय धर्मपंथाचा रंग - Marathi News | The color of the scripture is filled in election campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीच्या प्रचारात भरला जातोय धर्मपंथाचा रंग

राजस्थानी, कन्नड, बांगला भाषिकांबरोबरच पारशी, मुस्लिम, ओबीसी अशा विविध समाज घटकांचे स्वतंत्र मेळावे भरवून मतदान करण्याचे आवाहन कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले जात आहे.. ...

इमरान खान यांना मोदींचा एवढा पुळका का ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 why Imran Khan is fan of Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमरान खान यांना मोदींचा एवढा पुळका का ?

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे. ...

राजकीय पक्षांनी 30 मेपर्यंत देणगीचा तपशील द्यावा; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Supreme Court asks all political parties to give details of all donations received through electoral bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांनी 30 मेपर्यंत देणगीचा तपशील द्यावा; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

देशातील प्रत्येक राजकीय पक्षांनी देणगीचा तपशील 30 मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे द्यावा, असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला आहे.  ...

… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा - Marathi News | Lok Sabha Election 2019 Modi in danger zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे. ...

मगोपचा निर्णय किती परिणामकारक? - Marathi News | MGP announces support to Congress candidates in Goa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मगोपचा निर्णय किती परिणामकारक?

काँग्रेस पक्षाला निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला प्रत्यक्षात उतरविण्यात यश येणे कठीण आहे! ...

विखेंविरोधात काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचीही तक्रार - Marathi News | Complaint against Vikhe Patil from Congress's Taluka President | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंविरोधात काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचीही तक्रार

मोदींच्या सभेचे नियोजन त्यांनीच केल्याचा आरोप ...

जैशचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहीत आहे, अशोक चव्हाणांचा भाजपाला टोला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2019 : Ashok Chavan attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जैशचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहीत आहे, अशोक चव्हाणांचा भाजपाला टोला

दहशतवादी मसूद अजहरला सरकारी विमानाने सोडणाऱ्या आणि पठाणकोटमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या अधिकाऱ्यांचे पायघड्या घालून स्वागत करणाऱ्या भाजपला, काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानी आहे असे, म्हणताना लाज कशी वाटत नाही? ...