लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधी राजीनामा मागे घेण्याची अजिबात शक्यता नाही -वीरप्पा मोईली - Marathi News | There is no possibility of withdrawing Rahul Gandhi's resignation - Veerappa Moily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी राजीनामा मागे घेण्याची अजिबात शक्यता नाही -वीरप्पा मोईली

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची एक टक्केही शक्यता नाही, त्यामुळे पक्ष कार्यकारिणीला पुढील निर्णय घ्यावाच लागेल ...

राहुल गांधींच्या नाराजीनंतर काँग्रेस नेत्यांना आली जाग; 120 नेत्यांचे राजीनामे - Marathi News | Congress leaders wake up after Rahul Gandhi's resignation; 120 leaders resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या नाराजीनंतर काँग्रेस नेत्यांना आली जाग; 120 नेत्यांचे राजीनामे

गुरुवारी विवेक तन्खा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले. ...

निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांच्या घरवापसीची चर्चा - Marathi News | Discussion about the Rekha Khedekar returning to BJP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांच्या घरवापसीची चर्चा

त्यातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. ...

राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री राजीनामा देणार? - Marathi News | rahul gandhi express displeasure about congress parties performance in mp and rajasthan in lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री राजीनामा देणार?

लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेसची धूळधाण ...

...म्हणून काँग्रेसचा पराभव झाला; वरिष्ठ नेत्यानं सांगितलं कारण - Marathi News | Mention Of Sedition Afspa In Manifesto Hurt Congress In The 2019 lok sabha Elections says Anand Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून काँग्रेसचा पराभव झाला; वरिष्ठ नेत्यानं सांगितलं कारण

जाहीरनाम्यातील तीन मुद्द्यांमुळे पराभव झाल्याची कबुली ...

पराभवाची जबाबदारी माझ्याव्यतिरिक्त कुणीच घेतली नाही, याची खंत : राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi says feels pain because some veteran leaders not realise their responsibilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवाची जबाबदारी माझ्याव्यतिरिक्त कुणीच घेतली नाही, याची खंत : राहुल गांधी

याआधी २५ मे रोजी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी या दोन मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. तर कमलनाथ यांनी आपल्या मुलासाठी सर्वाधिक सभा घेतल्याचे वृत्त देखील आले होते. ...

Video: 'काँग्रेस हे बुडणारं जहाज, ज्याचा कॅप्टन सर्वात आधी पळ काढतोय' - Marathi News | Shivraj Singh Chouhan Criticized Congress president Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'काँग्रेस हे बुडणारं जहाज, ज्याचा कॅप्टन सर्वात आधी पळ काढतोय'

एखादं जहाज समुद्रात बुडत असेल तर कॅप्टन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो. इतरांनी उड्या मारल्या तरी कॅप्टन शेवटपर्यंत उभा राहत जहाजाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो ...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणाचे वेध ? राहुल गांधींसोबत अर्धातास चर्चा - Marathi News | supriya sule meets rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणाचे वेध ? राहुल गांधींसोबत अर्धातास चर्चा

राहुल गांधींसोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा झाली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ...