लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019 : शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar's' Power'Full game; The history of NCP for the first time in 20 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास?

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांना टार्गेट करण्यात येत होतं. ...

Maharashtra Government : नववर्षापूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल; अजित पवारांचे सूचक विधान - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Government will be set up soon in Maharashtra; Ajit Pawar's suggestive statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : नववर्षापूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल; अजित पवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 महत्वाच्या पदासंदर्भात चर्चा होईल आणि मार्ग काढला जाईल. ...

Maharashtra Government: मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार  - Marathi News | Maharashtra Government: No midterm elections, fear not - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. ...

Maharashtra Government: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: It is worrisome to have President's rule in the state Says Chhatrapati Sambhaji Rai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय'

महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. ...

Maharashtra Government : मुनगंटीवारांनी नारायण राणेंची हवाच काढली, सत्ता स्थापनेचा दावा म्हणजे... - Marathi News | Maharashtra Government : Sudhir Mungantivar told of Narayan Rane clain, establishment of power is'nt true | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : मुनगंटीवारांनी नारायण राणेंची हवाच काढली, सत्ता स्थापनेचा दावा म्हणजे...

शिवसेनेने शेतकऱ्यांना आश्वासने दिली आहेत. शेतीही पाहून आले आहेत. पण त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे ...

Maharashtra Government : 'त्या' इशाऱ्यानंतर सोनिया गांधी नरमल्या; शिवसेनेबाबत पवारांशी बोलल्या! - Marathi News | Maharashtra Government : Sonia Gandhi softened after 'that' warning by congress leader; Talks with sharad Pawar about Shiv Sena! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : 'त्या' इशाऱ्यानंतर सोनिया गांधी नरमल्या; शिवसेनेबाबत पवारांशी बोलल्या!

Maharashtra Government : शिवसेनेने भाजपसोबत राजकीय नातं न जोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीशी जवळीक साधली. ...

Maharashtra Government: असा असेल महाशिवआघाडीमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: : This is a formula for power-sharing in Shivsena, NCP & Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: असा असेल महाशिवआघाडीमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाशिवआघाडीकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ...

Maharashtra Government: अजित पवारांकडून नारायण राणेंना खुलं चॅलेंज; एकही आमदार जर फुटला तर... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Open challenge to Narayan Rane from Ajit Pawar; If a MLA breaks out from any Party then... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजित पवारांकडून नारायण राणेंना खुलं चॅलेंज; एकही आमदार जर फुटला तर...

बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे ...