लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपाला धक्का; २३ पालिका काँग्रेसच्या 'हाता'त, राजस्थानातून ओसरली 'मोदी लाट'! - Marathi News | Rajasthan Local Body Election Results 2019: Congress wins 23, while BJP 6 and 20 seats for others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला धक्का; २३ पालिका काँग्रेसच्या 'हाता'त, राजस्थानातून ओसरली 'मोदी लाट'!

'मोदी तुझ से बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं' असा निर्धार राजस्थानातील जनतेनं विधानसभा निवडणुकीआधी केला होता. ...

Maharashtra Government: 'मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात भांडण होणार नाही; शिवसेनेचा सन्मान राखला जाईल' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'We will not quarrel with the Chief Minister; Shiv Sena will be honored Says Nawab Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: 'मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात भांडण होणार नाही; शिवसेनेचा सन्मान राखला जाईल'

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही ...

Maharashtra Government: दोन दिवसांत 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'वर शिक्कामोर्तब?; सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Give final shape to the Common Minimum Program of NCP-Congress in 2 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: दोन दिवसांत 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम'वर शिक्कामोर्तब?; सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं

Maharashtra News : त्यानंतर पुढील बोलणीसाठी शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ...

पवारांची राजकीय दहशत; सुरक्षित अंतर ठेवण्याचा शिवसेना आमदारांचा सल्ला - Marathi News | Pawar's political panic; Shiv Sena MLAs advise to keep safe distance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांची राजकीय दहशत; सुरक्षित अंतर ठेवण्याचा शिवसेना आमदारांचा सल्ला

शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्यऐवजी भाजपसोबत जातात की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होणार हे निश्चितच आहे.   ...

Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Uddhav Thackeray's name finale for post of Chief Minister? Deputy Chief Minister post to Congress and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात?

Maharashtra News : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, अशी चर्चा जोरात आहे. ...

दोन नेत्यांच्या राजकीय साठमारीत रखडली उद्यान - Marathi News | A gardens stay in a two political leaders issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन नेत्यांच्या राजकीय साठमारीत रखडली उद्यान

तळजाई टेकडीची रडकथा : ...

Maharashtra Election 2019 : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी समर्थकांमध्ये अस्वस्थता - Marathi News | Sharad Pawar's disillusionment with supporters over discussions with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी समर्थकांमध्ये अस्वस्थता

Maharashtra News : विधानसभा निवडणूक पवार विरुद्ध भाजप अशीच रंगली होती. मात्र आता पवारच सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या समर्थकांना आणि तरुणाईला ही बाब पचनी पडणे कठिण जात आहे. किंबहुना तरुणांकडून नाराजी व्यक्त करण्यात ...

छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्या भाजपचा तंबू उखडणार; शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | BJP's tents will be uprooted by Chhatrapati's Maharashtra; Shiv Sena attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्या भाजपचा तंबू उखडणार; शिवसेनेचा हल्लाबोल

राज्यात सत्तास्थापन्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनार अशी शक्यता आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत.  ...