लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government: सोनिया गांधी यांचा हिरवा कंदील; सरकारचा फॉर्म्युला आज ठरणार! - Marathi News | formula to form government in maharashtra will be finalized today between shiv sena ncp congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सोनिया गांधी यांचा हिरवा कंदील; सरकारचा फॉर्म्युला आज ठरणार!

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची आज चर्चा; शिवसेनेशीही होणार सल्लामसलत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress should not seize the opportunity for power - Hussain Dalwai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई

शिवसेना-भाजपसारखी धर्मांध नसल्याची मांडली भूमिका ...

परभणी : काँग्रेसचे नगरसेवक गेले सहलीवर - Marathi News | Parbhani: Congress councilor goes on a trip | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : काँग्रेसचे नगरसेवक गेले सहलीवर

येथील महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी काँग्रेसचे नगरसेवक इतर जिल्ह्यात सहलीवर गेले आहेत. मंगळवारी सकाळी या अनुषंगाने मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. ...

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव - Marathi News | Pune Zilla Parishad reserved for women in open category | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

आरक्षण झाले जाहीर : इच्छुक सदस्यांची पक्षश्रेष्ठींकडे मोचेर्बांधणी ...

Maharashtra Government: आधारकार्ड, ओळखपत्रासह २२ तारखेला मुंबईत हजर राहा; आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Aadhaar card, with ID card, appear in Mumbai on 22nd; Uddhav Thackeray orders to MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: आधारकार्ड, ओळखपत्रासह २२ तारखेला मुंबईत हजर राहा; आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश 

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे, हे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे ...

Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या बैठक; सत्तास्थापनेची कोंडी फुटणार? - Marathi News | Maharashtra Government: Meeting of Congress-NCP leaders to be held tomorrow evening in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या बैठक; सत्तास्थापनेची कोंडी फुटणार?

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. ...

सत्तातुराणाम् न भयं, न लज्जा... खुर्चीवर साऱ्यांचा डोळा, जनमतावर फिरवला बोळा! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Nobody care for voters, all are fighting for power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तातुराणाम् न भयं, न लज्जा... खुर्चीवर साऱ्यांचा डोळा, जनमतावर फिरवला बोळा!

जर युतीमधील या दोन्ही पक्षांमध्ये इतके टोकाचे मनभेद झालेले असतील तर त्यांनी युती करून जनतेचा कौल मागण्याची व वरवर प्रेमाचे नाटक करण्याची काहीच गरज नव्हती. ...

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार  - Marathi News | Mha Said On Veer Savarkar No Need Of Formal Recommendation For Bharat Ratna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार 

Maharashtra News : भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. प्रत्येक वर्षी पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते ...