लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष भुकेलेला; खातेवाटपावरून निलेश राणेंची ठाकरे सरकावर टीका - Marathi News | nilesh rane reaction on thackeray government portfolio announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष भुकेलेला; खातेवाटपावरून निलेश राणेंची ठाकरे सरकावर टीका

खातेवाटपात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुद्धा झाला असल्याचे आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. ...

अखेर महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची अधिकृत यादी जाहीर - Marathi News | Finally, the official list of cabinet extension of Mahavikas Aghadi Government is announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर महाविकास आघाडीच्या खातेवाटपाची अधिकृत यादी जाहीर

महाविकास आघाडी सरकारमधील नवनियुक्त मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे ...

काँग्रेसच्या बळकटीसाठी जालन्याला मंत्रीपद गरजेचे - Marathi News | Jalna needs a minister to strengthen the Congress | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेसच्या बळकटीसाठी जालन्याला मंत्रीपद गरजेचे

अनेक प्रलोभने येऊनही गोरंट्याल यांनी काँग्रेसची साथ न सोडता स्वत:च्या हिंमतीवर काँग्रेस जालन्यात जिवंत ठेवली. एवढे करूनही जर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जात नसेल तिसऱ्यांदा आमदार होऊन उपयोग तो काय, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक आज ...

गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील - Marathi News | The state common man has depended on God from past two months : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील

सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत... ...

सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात  - Marathi News | Currently condition of BJP in the state is without water fish : Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात 

काहींना हेक्टर, एकर, स्क्वेअर मीटर यांची माहिती असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही ...

पंतप्रधान उज्ज्वला योजनेत लाखो बोगस कनेक्शन; कॅग अहवालाच्या आधारे काँग्रेसचा आरोप - Marathi News | Millions of bogus connections in the Prime Minister's Ujjwala scheme; Congress charges based on CAG report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान उज्ज्वला योजनेत लाखो बोगस कनेक्शन; कॅग अहवालाच्या आधारे काँग्रेसचा आरोप

मोदी सरकार उज्ज्वला योजनेतील बोगस लाभार्थी शोधू इच्छित नसल्याने, हे सर्व सिलेंडर ज्यादा दराने काळ्या बाजारात विकले जात असल्याचे आरोप प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.  ...

Maharashtra Cabinet Ministers List 2019 : अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती - Marathi News | Maharashtra Vikas Aghadi (MVA) government: Congress, NCP declared today list of Maharashtra Portfolio Distribution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Ministers List 2019 : अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती

Maharashtra Cabinet Ministers List 2019 : राष्ट्रवादी आणि काँग्रेसची खातेवाटपाची संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती लागली आहे.  ...

एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय? - Marathi News | Photos of Narendra Modi-Raj Thackeray on the same banner; BJP-MNS new friendship in state politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?

शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. ...