लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मध्य प्रदेशमधील सरकार कुणाच्या आदेशावरून पाडले गेले? ऑडियो क्लीपमधून झाला मोठा खुलासा - Marathi News | Madhya Pradesh Cm ShivrajSingh Chouhan's audio Clip goes viral about kamalnath Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमधील सरकार कुणाच्या आदेशावरून पाडले गेले? ऑडियो क्लीपमधून झाला मोठा खुलासा

कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे. ...

पुणे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय रेटण्यामागे कारण काय? ना सर्वेक्षण ना कोणते नियोजन  - Marathi News | What is the reason behind the decision to widen the roads in Pune city? No survey, no planning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय रेटण्यामागे कारण काय? ना सर्वेक्षण ना कोणते नियोजन 

सत्ताधारी भाजपाने शहरातील सर्वच सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेतला. ...

उपमुख्यमंत्र्यांच्याही शब्दाचा मान राखत सत्ताधारी भाजपाने मारले एकाच दगडात दोन पक्षी - Marathi News | The ruling BJP was aprroved the road distance proposal with honor of deputy chief minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांच्याही शब्दाचा मान राखत सत्ताधारी भाजपाने मारले एकाच दगडात दोन पक्षी

'राजकीय कौशल्य' दाखवत भाजपाने रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव केला मंजुर .. ...

India-China: ध्यानात ठेवा! हा २०२० मधील भारत आहे १९६२ चा नाही; भारताची चीनला धमकी - Marathi News | India-China: Keep in mind! This is India in 2020, not 1962 Says BJP Leader Ravishankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-China: ध्यानात ठेवा! हा २०२० मधील भारत आहे १९६२ चा नाही; भारताची चीनला धमकी

भारत शांततापूर्ण मार्गाने वादावर तोडगा काढेल, पण आज कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही असं विधान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. ...

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर - Marathi News | Opposing NCP, Congress and Shiv Sena, the ruling BJP approved the road widening proposal by a majority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

पालकमंत्री अजित पवार यांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करू नये; अन्यथा राज्य सरकारला आपले अधिकार वापरावे लागतील, असे स्पष्ट केले होते... ...

"राहुलजी तुमचा लष्करावर विश्वास नाही काय?" लडाख प्रश्नावरून रिजीजूंचा बोचरा सवाल - Marathi News | "Rahulji, don't you have faith in the army?" - kiren Rijiju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुलजी तुमचा लष्करावर विश्वास नाही काय?" लडाख प्रश्नावरून रिजीजूंचा बोचरा सवाल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  ...

सोशल मीडियावर चालवला जातोय 'गो राज्यपाल' हा हॅशटॅग; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा आहे 'आशीर्वाद'   - Marathi News | ‘Go Governor Hashtag’ on social media; supporting by big leader of the NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियावर चालवला जातोय 'गो राज्यपाल' हा हॅशटॅग; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा आहे 'आशीर्वाद'  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर 'हे राज्यपाल नकोत' अशी जाहीर भूमिका घेतली आहे. ...

राज्यसभा निवडणुकीआधी भाजपाला दणका; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Dont let turncoat Congress MLAs enter Assembly says Manipur High court to Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीआधी भाजपाला दणका; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या आमदारांना विधानसभेत नो एंट्री ...