देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rajasthan Political Crisis: मी स्वत: अशोक गहलोत यांच्याशी या विषयावर बोललो आहे. पण जेव्हा मंत्री आणि आमदारांची बैठक होत नव्हती तेव्हा वादविवाद आणि चर्चेला वाव राहिला नाही. ...
सचिन पायलट यांच्यासमोर आपल्या बंडखोरीचा यशस्वी शेवट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत त्यांच्यासमोर पाच राजकीय पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे... ...
राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले. ...
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध बंडाचा झेंडा उभारल्याबद्दल विश्वेंद्र सिंग व रमेण मीणा यांनाही मंत्रिपदावरून दूर करण्यात आले. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस हे नेते गैरहजर राहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ...