लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शेतीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर; कौर यांचा राजीनामा, विरोधकांचा सभात्याग  - Marathi News | farmers bill passed in lok sabha opposition walkout before voting union minister harsimrat kaur resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेत मंजूर; कौर यांचा राजीनामा, विरोधकांचा सभात्याग 

मतदानाआधी काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग; शिरोमणी अकाली दलाच्या कौर मोदी मंत्रिमंडळातून बाहेर ...

सांगलीत बेरोजगारीच्या प्रश्नावर युवक कॉंग्रेसचे धरणे आंदोलन - Marathi News | Youth Congress's bear agitation on the issue of unemployment in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बेरोजगारीच्या प्रश्नावर युवक कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बेरोजगारी वाढल्याची टीका करीत सांगलीत युवक कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगार दिन साजरा करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. ...

"मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा" - Marathi News | goa congress girish chodankar slams modi government over corona virus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा"

भाजपच्या "सेवाव्रताचा" कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे अशी मागणी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ...

कांदा पेटला; निर्यातबंदीच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच - Marathi News | The onion burns; Farmers' agitation against export ban continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा पेटला; निर्यातबंदीच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

पुणे, धुळे जिल्ह्यातील साक्री, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, परभणी, औरंगाबाद, सोलापूरसह सर्व जिल्हा मुख्यालये व तालुका स्तरावर काँग्रेसने आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला. ...

VIDEO: मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शनं - Marathi News | Congress protests in Thane against Modi governments decision to ban onion exports | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO: मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शनं

मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; निर्यातबंदी हटवण्याची मागणी ...

"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | congress rahul gandh attacks bjp govt over coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल 

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

मोदींच्या प्रतिमेला घातला कांद्याचा हार; कांदा निर्यातबंदीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Onion garland on Modi's image; Congress agitation against onion export ban | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींच्या प्रतिमेला घातला कांद्याचा हार; कांदा निर्यातबंदीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पंढरपूर लोकमत ब्रेकिंग ...

कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी - Marathi News | Ban on onion exports hurts farmers; MP Udayan Raje Bhosale wrote letter to Central Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी

अचानक केलेल्या निर्यात बंदीमुळे भारताच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो असंही उदयनराजेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. ...