लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राज्यात खटके उडू लागताच, मुंबई महापालिकेत सेना-काँग्रेसमध्ये जुंपली - Marathi News | quarrels broke out in the state, Sena-Congress oppose Mumbai Municipal Corporation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात खटके उडू लागताच, मुंबई महापालिकेत सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

विरोधी पक्षनेते विरुध्द स्थायी समिती अध्यक्ष सामना रंगला ...

नितीन राऊत तामिळनाडूत, तर मुकुल वासनिक आसामचे निरीक्षक - Marathi News | Nitin Raut in Tamil Nadu and Mukul Wasnik in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन राऊत तामिळनाडूत, तर मुकुल वासनिक आसामचे निरीक्षक

पाच राज्यांत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक ...

महापालिकेत शिवसेना काँग्रेसमध्ये जुंपली, विरोधी पक्षनेते विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष रंगला सामना - Marathi News | Shiv Sena And Congress in Municipal Corporation, Standing Committee Chairman against Leader of Opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत शिवसेना काँग्रेसमध्ये जुंपली, विरोधी पक्षनेते विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष रंगला सामना

Shivsena And Congress : हे काँग्रेस विरोधात षडयंत्र असून स्थायी समिती अध्यक्षांच्या दबावाखाली काम सुरु आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला. ...

जिल्हा परिषदेत आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत बिघाडी! - Marathi News | Aliance in Zilla Parishad; Gram Panchayat elections go awry! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेत आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत बिघाडी!

Gram Panchayat Election शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे तिनही पक्ष व स्थानिक नेते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकत्र येऊ शकले नाहीत. ...

बाळासाहेब थोरातांच्या राजीनामा वृत्ताने काँग्रेस हायकमांड नाराज - Marathi News | Congress High Command sonia gandhi displeased with Balasaheb Thorat's resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेब थोरातांच्या राजीनामा वृत्ताने काँग्रेस हायकमांड नाराज

बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस वेणू गोपाळ यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. ...

उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार - Marathi News | What do Uddhav Thackeray and Rahul Gandhi understand about agriculture? They will oppose; Narayan Rane's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार

केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार; भाजप नेते नारायण राणे यांचा घणाघात ...

"उघड डोळे बघ नीट केशवा...", उपाध्येंना सचिन सावंतांचे काव्यात्मक शैलीत उत्तर  - Marathi News | Sachin sawant and keshav upadhye criticism to each other | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उघड डोळे बघ नीट केशवा...", उपाध्येंना सचिन सावंतांचे काव्यात्मक शैलीत उत्तर 

Sachin sawant : सचिन सावंत यांनी हे सरकार अजब नसून, गजब असल्याचा दावा केला आहे.   ...

CMO च्या ट्विटवरून राजकारण पेटलं; काँग्रेसनंतर आता अजित पवारांनीही स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | After Congress, NCP Ajit Pawar Clear stand about Renaming of Aurangabad in CMO Tweets | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CMO च्या ट्विटवरून राजकारण पेटलं; काँग्रेसनंतर आता अजित पवारांनीही स्पष्ट शब्दात सांगितलं

CMO च्या ट्विटवरून काँग्रेसचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चांगलेच संतापले ...