लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत" - Marathi News | usa violence pro donald trump demonstration congress digvijay singh pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत"

digvijay singh : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. ...

'शहराचं नाव बदलल्यानं सर्वसामान्यांना सुखाचे दोन घास मिळतात, का चांगल शिक्षण?' - Marathi News | 'By changing the name of the city, the common man gets two layers of happiness, why a good education?', balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शहराचं नाव बदलल्यानं सर्वसामान्यांना सुखाचे दोन घास मिळतात, का चांगल शिक्षण?'

विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे जाहीर केले आहे. ...

"संभाजीनगर चुकून टाइप झालं; CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ" - Marathi News | Sambhajinagar was typed by mistake, said congress leader Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीनगर चुकून टाइप झालं; CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ"

कधीतरी टाईप करताना चूक होत असते, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले आहे.  ...

“काँग्रेसनं ठणकावलं म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार?”; भाजपाचा सवाल - Marathi News | BJP question to Shiv sena over Congress oppose rename of Aurangabad to Sambhajinagar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काँग्रेसनं ठणकावलं म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार?”; भाजपाचा सवाल

Shiv Sena, BJP News: भाजपाने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तर मनसेनेही याबाबत महाराष्ट्र सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. ...

गांधी कुटुंबियांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास; संजय राऊत यांचा आरोप - Marathi News | deliberate harassment of the Gandhi family by the Central Investigation Agency Allegation of Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गांधी कुटुंबियांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम त्रास; संजय राऊत यांचा आरोप

राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याबाबद अपशब्द वापरुन बोलणं ही काही आपली संस्कृती नाही, असं राऊत म्हणाले ...

'औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा विरोधच राहील' - Marathi News | 'Congress will continue to oppose renaming of Aurangabad as Sambhajinagar', balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याला काँग्रेसचा विरोधच राहील'

शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता ...

कॉंग्रेस - राष्ट्रवादी भाजपसोबत, शिवसेना एकटी! Chandrakant Patil | Khanapur Grampanchayat Election - Marathi News | Congress - NCP with BJP, Shiv Sena alone! Chandrakant Patil | Khanapur Grampanchayat Election | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉंग्रेस - राष्ट्रवादी भाजपसोबत, शिवसेना एकटी! Chandrakant Patil | Khanapur Grampanchayat Election

...

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते”; 'सामना'मधून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Shiv Sena Target BJP & Central Government over criticized Congress leader Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते”; 'सामना'मधून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

Shiv Sena, Congress Rahul Gandhi News: विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे. ...