लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
धवलसिंह मोहिते - पाटील यांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश; मुंबईत होणार पक्षप्रवेश - Marathi News | Dhawalsinh Mohite - Patil to join Congress tomorrow; Party entry to be held in Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धवलसिंह मोहिते - पाटील यांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश; मुंबईत होणार पक्षप्रवेश

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

हिंसा नकाे, आंदोलन शांततेत करण्याचे काँग्रेसचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | Congress urges farmers not to resort to violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंसा नकाे, आंदोलन शांततेत करण्याचे काँग्रेसचे शेतकऱ्यांना आवाहन

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर केली टीका ...

खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | Khalistani organizations plot conspiracy in Delhi, Congress MP makes serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप

Farmer Protest : शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे. ...

"दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार", बाळासाहेब थोरातांचा घणाघात - Marathi News | Congress Balasaheb Thorat Slams Narendra modi over Farmers’ Tractor Rally delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार", बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Balasaheb Thorat And Narendra modi : "कायदे मागे घेण्याची शेतकऱ्यांची भूमिका असताना सरकार मात्र चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे." ...

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल - Marathi News | Is being close to BJP and Rashtriya Swayamsevak Sangh the criterion for Padma awards asked congress Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल

९९ नावांपैकी एका नावाचा विचार होणं दुर्देवी, सचिन सावंत यांचं वक्तव्य ...

"महाराष्ट्रातील 'या' एकजुटीने मोदी सरकार गडगडणार" - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat warned that the fight would not stop unless agriculture laws were repealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रातील 'या' एकजुटीने मोदी सरकार गडगडणार"

कृषी कायदे आणि कामगार कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा इशारा सोमवारी आझाद मैदानातील संयुक्त शेतकरी मोर्चाच्या व्यासपीठावरून सर्वच वक्त्यांनी दिला. ...

थेट आझाद मैदानातून... 'तब लढे थे गोरों से, अब लढेंगें बीजेपी के चोरों से' - Marathi News | Directly from Azad Maidan ... then fight with whites, now fight with BJP thieves, congress bhai jagtap | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :थेट आझाद मैदानातून... 'तब लढे थे गोरों से, अब लढेंगें बीजेपी के चोरों से'

सिंघू सीमेवर काँग्रेसच्या खासदारावर प्राणघातक हल्ला; शेतकरी जनसंवादादरम्यान घडली घटना - Marathi News | Assassination of a Congress MP on the Singhu border; The incident took place during a farmer's public meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिंघू सीमेवर काँग्रेसच्या खासदारावर प्राणघातक हल्ला; शेतकरी जनसंवादादरम्यान घडली घटना

हल्लेखाेरांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला समर्थन दिले हाेते. त्यांना परदेशातून फंडिंग झाल्याचा आराेपही त्यांनी केला.  ...