लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नवसंजीवनी देणाऱ्या विदर्भावर काँग्रेसची मदार, इंदिरा गांधी यांनाही दिली होती साथ - Marathi News | Congress relies on reviving Vidarbha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवसंजीवनी देणाऱ्या विदर्भावर काँग्रेसची मदार, इंदिरा गांधी यांनाही दिली होती साथ

Congress News : पडत्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

काँग्रेसचा सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग, मुंबईतील नेत्यांकडेही जबाबदाऱ्या - Marathi News | Congress's experiment of collective leadership, responsibilities also to the leaders in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचा सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग, मुंबईतील नेत्यांकडेही जबाबदाऱ्या

Congress News : काँग्रेसने सध्या सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू केल्याचे नियुक्त्यांमधून दिसून येत आहे.  गटातटांत विभागलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाई जगताप यांच्याकडे  सोपवितानाच कार्यकारी अध्यक्षांपासून विविध समित्यांची घोषणा कर ...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शिवाजीराव मोघे यांची निवड - Marathi News | Shivajirao Moghe as the working president of Maharashtra Pradesh Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शिवाजीराव मोघे यांची निवड

मंत्रीपदापासून तर प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष पदापर्यंत सर्वच पदांवर विदर्भातील नेत्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ...

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of Rajkishore Modi as the Deputy Mayor of Ambajogai Municipal Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड

अंबाजोगाई नगरपरीषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते. ...

Farmer Protest: भाजपाने राज्यसभा खासदारांना बजावला व्हीप; सोमवारचा दिवस मोदींसाठी महत्वाचा - Marathi News | BJP issues whip for Monday to Rajya Sabha MPs; Narendra Modi will address on Farmer Protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmer Protest: भाजपाने राज्यसभा खासदारांना बजावला व्हीप; सोमवारचा दिवस मोदींसाठी महत्वाचा

Farmer Protest affected Budget Session: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच ...

नाना पटोले... भाजपचे खासदार असताना थेट नरेंद्र मोदींशी पंगा घेणारे, त्यांना बेधडक प्रश्न करणारे नेते! - Marathi News | journey of congress leader nana patole from congress member to farmers and obc face | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाना पटोले... भाजपचे खासदार असताना थेट नरेंद्र मोदींशी पंगा घेणारे, त्यांना बेधडक प्रश्न करणारे नेते!

देशात शेतकरी आंदोलनावरून धुरळा उडालेला असताना, मोदी सरकार आणि भाजपाची डोकेदुखी वाढत असताना, शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावरून काही वर्षांपूर्वी आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंच्या गळ्यात काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदा ...

मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप      - Marathi News | Balasaheb Thorat's allegation that India is not in the world due to Modi government's bigotry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप     

Balasaheb Thorat : या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारीला देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ...

आयटीसी, उपकंपन्यांकडून काँग्रेसला गेल्या वर्षी २० कोटी रुपयांची देणगी - Marathi News | ITC, subsidiaries donated Rs 20 crore to Congress last year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयटीसी, उपकंपन्यांकडून काँग्रेसला गेल्या वर्षी २० कोटी रुपयांची देणगी

Congress News : १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत काँग्रेसला आयटीसी व तिच्या उपकंपन्यांकडून २० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.  ...