लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अखेर नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड; प्रणिती शिंदे, नसीम खान यांना नवी जबाबदारी  - Marathi News | Nana Patole elected as Congress State President; New responsibilities to Praniti Shinde, Naseem Khan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड; प्रणिती शिंदे, नसीम खान यांना नवी जबाबदारी 

अखेर दिल्ली हायकमांडने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड केली आहे. ...

Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले... - Marathi News | older farmer came in Farmer Protest at Gazipur from village, Rakesh Tikait took him on shoulder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

Farmer Protest: कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. ...

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | agriculture minister narendra singh tomar said in rajya sabha only congress can do agriculture with blood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

narendra singh tomar : शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. ...

अखेर नाना पटोलेंचा राजीनामा, अध्यक्ष कोण? Nana Patole Resign | Assembly Speaker | Maharashtra News - Marathi News | Nana Patole resigns Nana Patole Resign | Assembly Speaker | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर नाना पटोलेंचा राजीनामा, अध्यक्ष कोण? Nana Patole Resign | Assembly Speaker | Maharashtra News

...

“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”; शिवसेना मंत्र्याचं विधान - Marathi News | "CM Uddhav Thackeray will decide who will be the Speaker of Assembly" Says Shiv Sena Uday Samant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”; शिवसेना मंत्र्याचं विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली ...

"श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?" - Marathi News | kisan aandolan navjot singh sidhu targets narendra modi government in poetic tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?"

Navjot Singh Sidhu : शेतकरी आंदोलन आणि एकंदर परिस्थितीवर शेरोशायरीच्या अंदाजात नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाष्य केलं आहे. ...

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत फेरबदल; के.सी पाडवी विधानसभाध्यक्ष; तर अमित देशमुख प्रदेशाध्यक्ष? - Marathi News | Reshuffle in Congress; KC Padvi Assembly Speaker; So Amit Deshmukh is the state president? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत फेरबदल; के.सी पाडवी विधानसभाध्यक्ष; तर अमित देशमुख प्रदेशाध्यक्ष?

आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. विधानसभाध्यक्षपदामुळे आक्रमकपणाला मुरड घालावी लागत होती. ...

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?  - Marathi News | Tensions in Mahavikas Aghadi over Assembly Speaker; Chief Minister Uddhav Thackeray angry? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज? 

नवा अध्यक्ष कोण? काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटाेलेंची वर्णी लागण्याची शक्यता ...