लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा", काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | haryana congress leader said help farmers whether by donating money or distributing liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा", काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

Congress Vidya Devi And Farmers Protest : काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना विद्या देवा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही" - Marathi News | priyanka gandhi criticised modi govt on farmers protest at bijnor kisan mahapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही"

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

"ते घाबरले आहेत पण देश नाही, भारत गप्प बसणार नाही"; राहुल गांधींची मोदी सरकारवर बोचरी टीका - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Disha Ravi arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते घाबरले आहेत पण देश नाही, भारत गप्प बसणार नाही"; राहुल गांधींची मोदी सरकारवर बोचरी टीका

Congress Rahul Gandhi And Modi Government : राहुल गांधी यांनीही काही घटनांचा उल्लेख कर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

... या निमित्तानं राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली; भाजप नेत्याचा निशाणा - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize congress leader rahul gandhi lok sabha questions on adani ambani manmohan singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... या निमित्तानं राहुल गांधींची कुवत आणि अक्कल जनतेला समजली; भाजप नेत्याचा निशाणा

... तो निर्णय UPA सरकारच्या काळातला हेदेखील माहित नाही, असं म्हणत भाजप नेत्याचा राहुल गांधींवर हल्लाबोल ...

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा - Marathi News | congress leader k c padvi likely to become maharashtra assembly speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा

maharashtra assembly speaker : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी (K C Padvi) यांच्या नावाची जोरदार चर्चा ...

"जनतेची लूट, फक्त दोघांचा विकास"; LPG सिलिंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा - Marathi News | congress leader rahul gandhi criticize modi government over lpg price hike twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनतेची लूट, फक्त दोघांचा विकास"; LPG सिलिंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Rahul Gandhi : एलपीजी सिलिंडरच्या दरात झाली वाढ, राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा ...

"एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या - Marathi News | priyanka gandhi tweet on disha ravi arrest toolkit case climate change activist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या

Congress Priyanka Gandhi And Disha Ravi : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

काँग्रेसची सत्ता आल्यास ‘सीएए’ लागू करणार नाही, राहुल गांधी यांची आसाममध्ये घाेषणा - Marathi News | If Congress comes to power, CAA will not be implemented, declares Rahul Gandhi in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची सत्ता आल्यास ‘सीएए’ लागू करणार नाही, राहुल गांधी यांची आसाममध्ये घाेषणा

Rahul Gandhi in Assam : आसाममध्ये एका प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले, आम्ही गळ्यात घातलेल्या रुमालावर ‘सीएए’ लिहिले आहे. त्यावर क्राॅस केलेले आहे. हा कायदा काहीही झाले तरी आम्ही लागू हाेऊ देणार नाही. ...