लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Rahul Gandhi Video: राहुल गांधींच्या फिटनेसचा दम...पाहा फक्त ९ सेकंदात किती पुशअप्स मारले - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi takes Push UP Challenge in Tamilnadu from 10th Std Boy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi Video: राहुल गांधींच्या फिटनेसचा दम...पाहा फक्त ९ सेकंदात किती पुशअप्स मारले

Rahul Gandhi takes Push Up Challenge: काही दिवसांपूर्वी राहुल गांधी मच्छिमारांसोबत समुद्रात गेले होते, त्याठिकाणी मच्छिमारांनी त्यांच्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या ...

मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress leader balasaheb thorat demands modi govt should withdraw fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे: बाळासाहेब थोरात

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती याला विरोध दर्शवण्यासाठी नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेश ...

महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार - Marathi News | samajwadi party mla abu azmi muslim demands muslim reservation likely to create trouble for shiv sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार

Maharashtra Budget Session 2021: मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता; समाजवादी पक्षाच्या मागणीमुळे मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढणार ...

"जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय - व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा"; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Congress Rahul Gandhi tweet over lpg price hike slams modi government says shut your business | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय - व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा"; राहुल गांधींचं टीकास्त्र

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुम्हा एकदा वाढ केली आहे. ...

जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress leader nana patole slams modi govt over fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका

पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विध ...

काँग्रेसने तत्त्वांचा त्याग करून दिलदारीने शरद पवार यांना नेता निवडावे : संयज राऊत - Marathi News | Congress should give up principles and elect Sharad Pawar as leader with kindness: Sanyaj Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसने तत्त्वांचा त्याग करून दिलदारीने शरद पवार यांना नेता निवडावे : संयज राऊत

राज्य सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने, पण आमच्याकडे टेकू आणि शरद पवार आहेत ...

Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ - Marathi News | Photos : Protesting petrol price hike, Congress ministers reached the legislature on bicycles | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ

केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढल्याचे सांगत काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदारांनी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनव आंदोलन केले. सायकलवरुन विधिमंडळात जात इंधन दरवाढीचा ...

क्रिकेट सामन्यात 'मॅन ऑफ दी मॅच' म्हणून खेळाडूला दिलं ५ लिटर Petrol; जाणून घ्या कारण  - Marathi News | 5 litre petrol presented as man of the match, cricket tournament organised by congress leader in Madhya Pradesh   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट सामन्यात 'मॅन ऑफ दी मॅच' म्हणून खेळाडूला दिलं ५ लिटर Petrol; जाणून घ्या कारण 

5 litre petrol presented as man of the match रविवारी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला आणि त्यात सनरायझर्स ११ व शगीर तारिक ११ अशा दोन संघांमध्ये सामना झाला. ...