लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोदी सरकारकडून महाराष्ट्राच्या आर्थिक कोंडीचे षड्यंत्र? काँग्रेसचा आरोप - Marathi News | Conspiracy of Maharashtra's financial crisis by Modi government? Congress alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारकडून महाराष्ट्राच्या आर्थिक कोंडीचे षड्यंत्र? काँग्रेसचा आरोप

Congress allegation on Modi government : 'स्वतःच्या हक्कांच्या पैशांची वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार टाळाटाळ करत असून राज्यातील बारा करोड जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे' ...

Pune Breaking : कोरोनाच्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा - Marathi News | Pune Breaking: Pune Municipal Corporation's budget 'increasing' by Rs 1,000 crore despite corona crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Breaking : कोरोनाच्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

कोरोनामुळे उत्पन्न घटलेले असतानाही स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सन 2021-22 चे तब्बल 8 हजार 370 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. ...

"...व्यक्तीला अभिमान असायला हवा"; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्यानं थेट जम्मू-काश्मिरात केली PM मोदींची तारीफ! - Marathi News | Congress leader Ghulam Nabi Azad praise prime minister Narendra Modi in jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...व्यक्तीला अभिमान असायला हवा"; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्यानं थेट जम्मू-काश्मिरात केली PM मोदींची तारीफ!

गुलाम नबी आझाद यांनी जम्मू येथे गुज्जर बकरवाल समुदायाला संबोधित केले. येथे त्यांनी पंतप्रधान मोदींची खरे बोलण्यावरून प्रशन्सा केली. (Ghulam Nabi Azad in Jammu) ...

काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार! - Marathi News | Congress aggressive! Congress ministers, MLAs including Nana Patole will reach Vidhan Bhavan on bicycles against fuel price hike! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार!

Congress against fuel price hike : केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे.  ...

"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | puducherry assembly election 2021 amit shah slams rahul gandhi over fisheries ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते ...

"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | not afraid of narendra modi sleep peacefully at night says congress rahul gandhi in tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

तब्बल १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी 'हात'मिळवणी - Marathi News | assam assembly election 2021 BJP Ally BPF Joins Congress Alliance Before Polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी 'हात'मिळवणी

assam assembly election 2021: आणखी एका मित्रपक्षानं सोडली भाजपची साथ; निवडणुकीपूर्वी धरला काँग्रेसचा हात ...

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बंडखोरीची भाषा - Marathi News | language of rebellion of the big leaders of the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बंडखोरीची भाषा

पक्ष दुबळा होण्यास व पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होण्यास नवे नेतृत्व कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता करण्यात आली. कार्यकर्ते हताश झाले आहेत. ...