लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आता काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रवक्त्यांच्या भावावर बलात्काराचा आरोप, पोलिसांनी केली अटक - Marathi News | Congress spokesperson Raju Waghmare's brother Suneet Waghmare has been arrested by the police for rape | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रवक्त्यांच्या भावावर बलात्काराचा आरोप, पोलिसांनी केली अटक

Maharashtra Politics, Crime News : धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्या प्रकरणांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाली असतानाच आता महाविकास आघाडीमधील अजून एका नेत्याच्या भावावर बलात्काराचे गंभीर आरोप झाले आहे. ...

माजी महापाैर मदन भरगड यांची काॅंग्रेसमध्ये 'घरवापसी' - Marathi News | Former mayor Madan Bhargad returns home to Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माजी महापाैर मदन भरगड यांची काॅंग्रेसमध्ये 'घरवापसी'

Madan Bhargad माजी महापाैर मदन भरगड यांनी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

भाजपाच्या नगरसेवकांना पाच कोटी तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना अडीच कोटींचा निधी - Marathi News | Five crore for BJP corporators and two and a half crore for Opposition corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या नगरसेवकांना पाच कोटी तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना अडीच कोटींचा निधी

विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांची प्रत्येकी अडीच कोटींवर बोळवण ...

मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाणांकडे काँग्रेसनं सोपवली मोठी जबाबदारी, G-23 नेत्यांमध्ये होते सामील - Marathi News | G23 congress member Prithviraj chavan appointed head of congress screening committee for assam polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाणांकडे काँग्रेसनं सोपवली मोठी जबाबदारी, G-23 नेत्यांमध्ये होते सामील

चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत आहेत. अशात चव्हाणांना स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवल्याने पक्षांतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.   ...

प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; मिळणार 'इतके' वेतन व 'या' सुविधा - Marathi News | prashant kishor appointment as principal advisor to the cm captain amarinder singh and status of a cabinet minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; मिळणार 'इतके' वेतन व 'या' सुविधा

राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना आता पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून प्रशांत किशोर आता काम पाहणार आहेत. आगामी निवडणुका डो ...

पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress leader adhir ranjan criticised pm narendra modi over covaxin corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी सर्वांत आधी कोरोना लस का घेतली नाही; काँग्रेसचा सवाल

केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लस ...

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "माझं वय ७० पेक्षा अधिक, १०-१५ वर्षच शिल्लक; प्रथम तरूणांना लस द्या" - Marathi News | I am above 70 years of age You should give COVID19 vaccine to youngsters who have a longevity in life as opposed to me congress leader mallikarjun kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "माझं वय ७० पेक्षा अधिक, १०-१५ वर्षच शिल्लक; प्रथम तरूणांना लस द्या"

आजपासून देशभरात झाली लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात ...

आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO - Marathi News | Congres General Secretary Priyanka Gandhi Vadra in assam launch poll campaign and joins in the 'Jhumur' dance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO

प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून त्या आज गुवाहाटी येथे आल्या. येथे त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शनघेतले. यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी झुमर डान्सदेख ...