लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून काँग्रेस नाराज; थेट राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी - Marathi News | Aditya Thakare sanctioning DPDC funds to 43 Shivsena Corportors Says Congress Janardan Chandurkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून काँग्रेस नाराज; थेट राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी

आता काँग्रेस नेते जर्नादन चांदूरकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर यांना टार्गेट केले आहे. ...

अशोक चव्हाण यांचा भाजप खासदाराला दे धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम - Marathi News | Ashok Chavan dominates Nanded District Bank maha vikas aghadi bags 17 seats | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांचा भाजप खासदाराला दे धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम

खा. चिखलीकरांच्या पॅनलचा धुव्वा; पॅनलला केवळ ४ जागा ...

काँग्रेसचा काय विरोध हे माहित नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो; लॉकडाऊनवरून राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams congress over oppose of maharashtra lockdown coronavirus cases | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा काय विरोध हे माहित नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय असू शकतो; लॉकडाऊनवरून राऊतांचा टोला

केंद्रान सर्व राज्यांना मदत करणं आवश्यक. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल राऊत यांचं वक्तव्य ...

केवळ 'या' दोनच शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधीची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticised election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ 'या' दोनच शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधीची टीका

Rahul Gandhi on Election Commission: केवळ दोन शब्दांचे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे आसूड ओढले आहे. ...

मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला - Marathi News | congress nana patole criticised devendra fadnavis on central govt package | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी आणि शाह हे फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत; नाना पटोलेंचा टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीका केली. ...

"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप - Marathi News | rape case has been registered on karan morwal son of congress mla murali morwal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप

Karan Morwal Rape Case has been Registered : आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे. ...

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या; काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | congress leaders had meet uddhav thackeray for various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या; काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...

CoronaVirus Live Updates : "हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा"  - Marathi News | CoronaVirus Live Updates BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over CoronaVirus Lockdown | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा" 

BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over CoronaVirus Lockdown : राज्यातील वाढती संख्या लक्षात घेता या काळात कोरोना चाचणी मोफत उपलब्ध करावी आणि कोरोनाचे उपचार शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपलब्ध करावेत, अशी मागणी उपाध्ये यांनी केली. ...