लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पुणे महानगरपालिका वृक्ष समितीचे माजी सदस्य एडविन रॉबर्ट्स यांचे निधन - Marathi News | Former member of Pune Tree Committee Edwin Roberts passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका वृक्ष समितीचे माजी सदस्य एडविन रॉबर्ट्स यांचे निधन

पुण्यातील विविध चर्च व ख्रिश्चन संघटनांशी होते निगडित ...

गृहमंत्री देशमुख प्रकरणी काँग्रेसला विश्वासात घेतले नाही, प्रदेश काँग्रेसची बैठक - Marathi News | did not take Congress into confidence in Home Minister Deshmukh case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गृहमंत्री देशमुख प्रकरणी काँग्रेसला विश्वासात घेतले नाही, प्रदेश काँग्रेसची बैठक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाली. त्यासोबतच काँग्रेसलाही विनाकारण वाईटपणा आला. आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी चांगल्या समन्वयाची गरज आहे ...

तामूलपूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करा -काँग्रेस - Marathi News | Cancel election in Tamulpur constituency -Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तामूलपूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करा -काँग्रेस

आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत. ...

Kerala assembly Election 2021 :काँग्रेस त्रिमूर्तीला मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे - Marathi News | Kerala assembly election 2021: Congress trio vying for CM post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Kerala assembly Election 2021 :काँग्रेस त्रिमूर्तीला मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे

Kerala assembly Election 2021 :अंतर्गत वाद, गटबाजीने आधीच पोखरलेल्या केरळ काँग्रेसमध्ये आता शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू केल्याने त्यांच्यात समन्वय राखण्याचे माेठे आव्हान हायकमांडसमोर उभे ठाकले आहे. ...

CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी - Marathi News | CoronaVirus News: Vaccinate everyone above 18 years of age in the state, Nana Patole demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी

Nana Patole : मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.  ...

"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या - Marathi News | assam evm case priyanka gandhi rahul gandhi attacks election commission questions twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या

Congress Priyanka Gandhi Attacks Election Commission : निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आयोगाला सुनावलं आहे. ...

Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द - Marathi News | robert vadra tests corona positive congress priyanka gandhi cancels her-assam election tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

प्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती. प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये ...

'सोनिया गांधींच्याजागी शरद पवारांना UPA अध्यक्ष करा, असं म्हणालोच नाही' - Marathi News | Make Sharad Pawar UPA president in place of Sonia Gandhi, Says sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोनिया गांधींच्याजागी शरद पवारांना UPA अध्यक्ष करा, असं म्हणालोच नाही'

संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. ...