देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi Gives Aircraft Tour To Boy : राहुल गांधी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. ...
Sukma Naxal Attack: नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोच्या जवानाला कोणतेही नुकसान करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्यापही मोदी सरकारकडून या जवानाच्या सुटकेसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाहीत ...
congress BloodBank Kolhapur- मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा, असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिर घेतले. त्याला प्रतिसाद देत एकूण २३० जणांनी रक्तदान केले. ...
Uttar Pradesh CM Yogi Adityanath Viral Video : चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. योगींनी अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न अ ...
BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Anil Deshmukh And Param Bir Singh : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...
West Bengal Assembly Elections 2021: सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बँनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. ...