लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्लीतील बड्या रुग्णालयात परिचारीकांच्या 'मल्याळम' बोलण्यावर बंदी; राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांचा संताप  - Marathi News | gb pant hospital directed nursing staff to communicate only in hindi english rahul gandhi shashi tharoor opposes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील बड्या रुग्णालयात परिचारीकांच्या 'मल्याळम' बोलण्यावर बंदी; राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांचा संताप 

Delhi Hospital : नर्सिंग स्टाफच्या मल्याळम भाषेत संवाद साधण्याची तक्रार. सर्वाधिक रुग्णांना भाषा समजत नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं. ...

मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | If the minister is not respected, then Congress should leave the cabinet - Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar's Advice to Congress : काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला. ...

‘ऑपरेशन पंजाब’मध्ये पक्ष श्रेष्ठींसमोर ३ पर्याय; अमरिंदर सिंग यांची समितीशी चर्चा - Marathi News | In Amarinder Singh vs Navjot Sidhu Punjab Congress loses out central team scrambles to iron out differences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन पंजाब’मध्ये पक्ष श्रेष्ठींसमोर ३ पर्याय; अमरिंदर सिंग यांची समितीशी चर्चा

सोनिया गांधी यांच्यासमोर तीन पर्याय आहेत. मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्यास सांगणे आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि इतर बंडखोरांना त्यात सामावून घेणे. तसे झाल्यास तो बंडखोरांचा विजय समजला जाईल. ...

काँग्रेसला 'स्वबळा'वर लढूनच जर सत्ता आणायची असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा! शिवसेना नेते संजय राऊत - Marathi News | If Congress wants to come to power by fighting on its own power , then our best wishes ..! Shiv Sena leader Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसला 'स्वबळा'वर लढूनच जर सत्ता आणायची असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा! शिवसेना नेते संजय राऊत

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे..... ...

"अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार"  - Marathi News | the central government is responsible for crores of people becoming unemployed congress rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार" 

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

‘आप’चे तीन निलंबित आमदार काँग्रेसमध्ये; मुख्यमंत्र्यांची पक्षांतर्गत विरोधकांवर मात - Marathi News | in punjab Three suspended AAP MLAs joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’चे तीन निलंबित आमदार काँग्रेसमध्ये; मुख्यमंत्र्यांची पक्षांतर्गत विरोधकांवर मात

कॅप्टन सिंग हे कोणतीही खेळी खेळू शकत नाहीत आणि कठोरपणे वागणारही नाहीत, असा समज असलेले अखिल भारतीय काँग्रेस समितीतील नेते आणि सिंग यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हा संदेशच दिला गेला आहे. ...

प्रस्तावाला निर्णयाचं रूप दिल्यानं फसले वडेट्टीवार; चुकीची जबाबदारी घ्यायला काँग्रेस मंत्रीही नाही तयार - Marathi News | confusion between proposal and decision creates problem for congress minister vijay wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रस्तावाला निर्णयाचं रूप दिल्यानं फसले वडेट्टीवार; चुकीची जबाबदारी घ्यायला काँग्रेस मंत्रीही नाही तयार

बोलण्याच्या नादात वडेट्टीवार यांनी प्रस्तावात ज्या गोष्टी मांडल्या होत्या, त्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. ...

Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला - Marathi News | bjp keshav upadhye slams maha vikas aghadi govt about unlock announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

Coronavirus: भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था झाल्याचा टोला लगावण्यात आला. ...