लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात साेलापुरात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन - Marathi News | Unique agitation of Youth Congress in Salelapur against petrol, diesel and gas price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात साेलापुरात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ...

थेट पेट्रोल पंपावर नेली घोडागाडी ; महागाई विरोधात पुण्यात काँग्रेस चे आंदोलन - Marathi News | Congress protest against increasing fuel prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थेट पेट्रोल पंपावर नेली घोडागाडी ; महागाई विरोधात पुण्यात काँग्रेस चे आंदोलन

मोदी सरकार जनतेला लुटणारे सरकार काँग्रेसचा आरोप: शहरातील पेट्रोल पंपांवर आंदोलन ...

Sharad pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीत सारे काही आलबेल? बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | Congress minister Balasaheb Thorat to meet NCP chief Sharad Pawar on silver oak | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharad pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीत सारे काही आलबेल? बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

Balasaheb Thorat to meet NCP chief Sharad Pawar today: महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात आणखी भर पडली होती. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा स्वबळावर लढणार, नाना पटोले यांची माहिती - Marathi News | Nana Patole informed that the assembly will fight on its own with local self-governing bodies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा स्वबळावर लढणार, नाना पटोले यांची माहिती

Nana Patole : पटोले रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

भाजपने देशाला तीन 'चि' दिले, नाना पटोलेंची भाजपावर जबरी टीका - Marathi News | BJP gave three 'chi' to the country, Nana Patole forcibly criticized BJP and narendra modi | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजपने देशाला तीन 'चि' दिले, नाना पटोलेंची भाजपावर जबरी टीका

नाना पटोले यांची भाजपवर टिका : भाजपमुळे देशाचे वाटोळे झाले ...

"मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडतंय, कोरोना लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा"; राहुल गांधींचं टीकास्त्र  - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडतंय, कोरोना लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा"; राहुल गांधींचं टीकास्त्र 

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

पेट्रोल-डिझेलच्या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले - Marathi News | congress protest against petrol diesel price hike maharashtra modi government nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल-डिझेलच्या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन : नाना पटोले

Petrol Diesel Price Hike : राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार. डिझेलही १०० रुपये होण्यास फार वेळ लागणार नाही, पटोले यांचं वक्तव्य ...

GDP: “PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता” - Marathi News | congress nitin raut criticises pm narendra modi over indian economy and gdp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :GDP: “PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता”

GDP: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. ...