देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress PetrolHike Kolhapur : वडणगे (ता.करवीर) येथे कॉग्रेसच्या वतीने पेट्रोलियम पदार्थ व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ...
PetrolHike Congress Kolhapur : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती टॉकीजजवळील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने झाली. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी क्रिकेटरच्या गणवेश ...
Congress Ratnagiri : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील काँग्रेस भवन कार्यालय येथे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. ...
अहमदनगर : येथील शहर जिल्हा काँग्रेसने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातून मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. ...