देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Jitin Prasada joins BJP: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका; जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्ड ...
Jitin Prasad joins BJP: २०१४ मध्ये मोदी लाटेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसची उडालेली घसरगुंडी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या सात वर्षांत अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, त्यामध्ये राहुल गांधीचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अनेक ...
UP heavy wait leader Jitin Prasada To Join BJP Today: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. भाजप मुख्यालयात जोरदार तयारी सुरू आहे. ...
विशेष म्हणजे खुद्द भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजते. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. ...
इतकचं नाही तर सचिन पायलट समर्थक पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे. ...
Corona Vaccination : काँग्रेसने असाही सवाल केला आहे की, २५ टक्के लसींच्या वाटपाचे काय निकष आहेत याचा खुलासा सरकारने करावा. खासगी आणि सरकारी सर्व हॉस्पिटल्समध्ये मोफत लस दिली जावी. ...