लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनं खळबळ - Marathi News | we should rethink about making alliance with bjp shiv sena mla pratap sarnaik writes to cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनं खळबळ

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांवर आरोप ...

जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? - Marathi News | why cm uddhav thackeray indirectly slams congress and bjp over contesting election alone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

सत्तेसाठी कोणाची लाचारी पत्करणार नाही या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाकडे मित्रपक्षांचा दिलेला सूचक इशारा म्हणून बघता येईल. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या दबावाला आपण बळी पडणार नाही असे त्यांना म्हणायचे असावे असा एक तर्क आ ...

काँग्रेसने स्वबळ एकवटावे कसे? - Marathi News | How can Congress unite? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसने स्वबळ एकवटावे कसे?

Nana Patole : नाना पटोले केवळ स्वबळाची भाषा करून थांबलेले नाहीत तर त्यांनी प्रतिकूल स्थितीतही काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू करून दिले आहे. ...

‘काकां’साठी सिटी.. ‘दादां’साठी झेडपी ! - Marathi News | City for 'Uncle' .. ZP for 'Grandpa'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘काकां’साठी सिटी.. ‘दादां’साठी झेडपी !

लगाव बत्ती... ...

स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील; उद्धव ठाकरेंनी भाजपा, काँग्रेसला दिल्या कानपिचक्या - Marathi News | People will lose their shoes if they give the slogan of self-reliance; said that CM uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील; उद्धव ठाकरेंनी भाजपा, काँग्रेसला दिल्या कानपिचक्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  तसेच भाजप नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेचा  समाचार घेताना ठाकरे यांनी प्रामुख्याने मित्रपक्ष काँग्रेसला अप्रत्यक्षपणे धारेवर धरले. ...

संसदेची नवी इमारत आवश्यकच; राज्यसभेच्या एकाही खासदाराने विरोध केला नव्हता- ओम बिर्ला - Marathi News | The new building of Parliament is necessary; Not a single Rajya Sabha MP objected said Loksabha President Om Birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेची नवी इमारत आवश्यकच; राज्यसभेच्या एकाही खासदाराने विरोध केला नव्हता- ओम बिर्ला

बिर्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, नव्या इमारतीचे बांधकाम सध्या नियोजनापेक्षा १६ दिवस पिछाडीवर चालत आहे. ...

अखेर डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Finally Dr. Sunil Deshmukh joins Congress | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  काँग्रेसचे केंद्रीय महासचिव अविनाश पांडे, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुम ...

काँँग्रेसकडून शेतकरी विरोधी कायद्याची होळी - Marathi News | Holi of anti-farmer law from Congress | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँँग्रेसकडून शेतकरी विरोधी कायद्याची होळी

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी खासदार बाळू ...