लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला  - Marathi News | Conspiracy to make Assam part of East Pakistan PM Modi's big attack on Congress from Guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 

"काँग्रेसने ६-७ दशकांत केलेल्या चुका आता आपले सरकार एक-एक करून सुधारत आहे..." ...

BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप - Marathi News | "Will contest Mumbai Municipal Corporation elections on its own!"; Congress makes big announcement, makes serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप

"मी मुंबईच्या जनतेला निवेदन करतो की, काँग्रेसला एकदा संधी द्या. आम्ही..." ...

“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका - Marathi News | senior congress leader sonia gandhi criticized and said central govt bulldozer the MGNREGA scheme and we will fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका

Sonia Gandhi ON MGNREGA: मनरेगा कायदा कमकुवत करून मोदी सरकारने लाखो शेतकरी, कामगार आणि भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला केला, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. ...

"गांधी घराणे माझे दैवतच, पण विकासासाठी भाजप हवा!"; प्रज्ञा सातवांचे पक्षांतरावर स्पष्टीकरण - Marathi News | "The Gandhi family is my god, but I need BJP for development!"; Pragya Satav explains the secret of 'party switch' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"गांधी घराणे माझे दैवतच, पण विकासासाठी भाजप हवा!"; प्रज्ञा सातवांचे पक्षांतरावर स्पष्टीकरण

''कोणावर नाराजी नाही, फक्त विकासासाठीच भाजपमध्ये'' ...

“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized savkar racket active in vidarbha marathwada mahayuti govt is anti farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: सरकारने SIT नेमली तरी ते पुरेस नाही. विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले - Marathi News | no support in congress difficult to work as soon as joined the shiv sena shinde group women leaders told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले

Shiv Sena Shinde Group News: स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप या महिला नेत्यांवर करण्यात आला होता. ...

मीरा भाईंदरचे पहिले आमदार दिवंगत गिलबर्ट मेंडोन्सा यांचा मुलगा आणि नातू काँग्रेस मध्ये; पक्ष प्रवेशासाठी कुटुंबीय होते उपस्थित  - Marathi News | Son and grandson of Mira Bhayandar first MLA late Gilbert Mendonsa join Congress; family members present for party entry | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरचे पहिले आमदार दिवंगत गिलबर्ट मेंडोन्सा यांचा मुलगा आणि नातू काँग्रेस मध्ये; पक्ष प्रवेशासाठी कुटुंबीय होते उपस्थित 

विशेष म्हणजे तारेन ह्याला शुभेच्छा देण्यासाठी या प्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने मेंडोन्सा कुटुंबीय उपस्थित होते... ...

लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु! - Marathi News | Latur Municipal Corporation election: Interviews of Congress, BJP aspirants held, scramble for candidature begins! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु!

बंडखोरीही टळावी, विजयाचे निकष धरून चांगले उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे. ...