लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

अबब... घोडबंदर भागात खचला तब्बल ५ किमी रस्ता, दुरुस्तीचे काम सुरु - Marathi News | Aab ... 5 km roads in Ghodbunder area, repair work started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अबब... घोडबंदर भागात खचला तब्बल ५ किमी रस्ता, दुरुस्तीचे काम सुरु

मुसळधार बरसणाऱ्या पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे. घोडबंदर भागातील तब्बल ५ किमीचा नवीन रस्ता खचला असल्याची बाब समोर आली आहे. परंतु ठेकेदावर कोणतीही कारवाई न करता उलट त्यावर पांघरुन घालण्याचे काम पालिकेने केले आहे. ...

महापालिकेच्या मुख्य अभियंत्यास मारहाण, महापौरांकडून आरोपाचे खंडन - Marathi News | The chief engineer of the municipal corporation, the mayor denied the allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या मुख्य अभियंत्यास मारहाण, महापौरांकडून आरोपाचे खंडन

महापौरांनी या आरोपांचे खंडन करीत अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे म्हटले आहे. ...

महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न  - Marathi News | The attempt of suicide the young man's autobiography outside the office of Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

भटवाडी येथील राम जोशी मार्गावरील माता महाकाली सेवा मंडळ येथे शासकीय जमिनीवर ३८ आसनी शौचालय आहे. ...

आयुक्त पदाचे स्वप्न अखेर पूर्ण -: नितीन कापडणीस - Marathi News |  The dream of the post of the Commissioner finally completes: - Nitin Kapadnis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयुक्त पदाचे स्वप्न अखेर पूर्ण -: नितीन कापडणीस

सांगलीतूनच प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकलो आहे. हे शहर माझ्यासाठी नवीन नाही. चार वर्षे उपायुक्त म्हणून या शहरात काम केले. याच शहरात आयुक्त म्हणून येण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले असे सांगताना, ...

पनवेल महापालिकेच्या आयुक्त, महापौरांनी ओलांडले रेल्वे रूळ - Marathi News | Panvel Municipal Commissioner, Mayor crosses Rail Rally | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेच्या आयुक्त, महापौरांनी ओलांडले रेल्वे रूळ

धाकटा खांदा येथील शाळेत प्रवेशाचा कार्यक्रम ...

आयुक्तांच्या बदलीस मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल - Marathi News | Commissioner of the Chief Commissioner of Green Signals | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयुक्तांच्या बदलीस मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या बदलीसाठी सोमवारी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

'पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने आयुक्तांना निलंबित करा' - Marathi News | 'Suspend commissioners due to environmental degradation' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने आयुक्तांना निलंबित करा'

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी; प्लास्टिक पिशव्यांविरोधातील कारवाई केली बंद ...

सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागास अडचणींच्या झळा । आयुक्तांचे दुर्लक्ष - Marathi News |  Fire brigade of Sangli Municipal Corporation Ignore the Commissioner | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागास अडचणींच्या झळा । आयुक्तांचे दुर्लक्ष

सुरत शहरात खासगी क्लासच्या इमारतीला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांचा बळी गेला. या घटनेनंतर सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सक्षमतेवर चर्चा सुरू झाली. वास्तविक महापालिकेचा अग्निशमन विभाग अनेक संकटांशी मुकाबला करीत आहे. ...