शहरातील सक्रिय गुंडांची आता खैर नाही. येत्या काही दिवसात पोलीस शहरातील सक्रिय गुंडांना वेसण घालण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असून प्रभावी उपाययोजनाही करणार आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही बाब स्पष्ट केली. बुधवारी पदभार स्वीका ...
पायाभूत सर्वेक्षणानुसार बीड जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र अजूनही जवळपास चाळीस हजार कुटुंबांकडे स्वत:ची शौचालयाची सुविधा नाही. महाराष्टÑ रोजगार हमी योजनेतून येत्या १५ आॅगस्टपर्यंत निर्मल शौचालय निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम घ्यावी ...
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आता पालिका रेन कॉंक्रीटचा वापर करणार आहे. यासाठी वाढीव ६० लाखांची तरतूदही केली जाणार आहे. परंतु हे नवीन तंत्रज्ञान कितपत फायदेशीर ठरणार हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ...
महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची चुकीची यादी तयार झाली आहे. भोसलेकालीन, पुरातन धार्मिक स्थळांनाही हटविण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. हा नागरिकांच्या आस्थेचा विषय असून यामुळे जनभावना भडकल्या आहेत. त्यामुळे महापालि ...
ठाणे महापालिकेत सलग ३८ वर्षे सेवा करणारे मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव हे मंगळवारी सेवा निवृत्त झाले. महापौरांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ साजरा झाला. ...
नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याचे आयुक्त म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे. तसा आदेश मात्र अद्यापपर्यंत येथे पोहचला न ...
ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे १४ फायर स्टेशनची आवश्यकता आहे. त्यानुसार आता नव्याने तीन फायर स्टेशन येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच मान्यता मिळाली असून पावसाळ्यानंतर केंद्राच्या कामांना सुरवात होणार आ ...