लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

हिंगोली जिल्हा रुग्णालय इमारतीचा मागविला अहवाल - Marathi News | Hingoli District Hospital building sought report | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा रुग्णालय इमारतीचा मागविला अहवाल

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरु आहे. अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नसल्यामुळे ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केला. त्यामुळे याची दखल आयुक्त संजीव कुमार यांनी घेतल्याने इमारतीच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत ...

सुरक्षित नागपूर ही आपली पहिली संकल्पना - Marathi News | Secure Nagpur is my first concept | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षित नागपूर ही आपली पहिली संकल्पना

हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन. त्यासाठी काही उपक्रमही आपण राबविणार असल्याचे मनोगत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी लोकमतजवळ व्यक्त केले. ...

खड्डे बुजविण्याचा प्रतिसाद कालावधी झाला कमी, तत्काळ खड्डे बुजविण्याची पालिकेची हमी - Marathi News | Due to the duration of the pothole, decrease in the duration of the pothole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्डे बुजविण्याचा प्रतिसाद कालावधी झाला कमी, तत्काळ खड्डे बुजविण्याची पालिकेची हमी

रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी आता ठाणे महापालिकेने प्रतीसाद कालावधी कमी केला आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एखाद्या खड्याची तक्रार केली तर अवघ्या दोन तासाच्याच आता खड्डा बुजविण्यात येऊन तेथून वाहतुकसुध्दा सुरु होईल असा दावा पालिकेने केला आहे. ...

राज्यपालांनी वाढवला विभागीय आयुक्तांचा कार्यकाळ - Marathi News | The Governor extended the tenure of the divisional commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपालांनी वाढवला विभागीय आयुक्तांचा कार्यकाळ

विभागीय आयुक्त अनुप कुमार हे विदर्भ विकास मंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी कायम राहतील. भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पदभार सांभाळण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली असल्याने राज्यपालांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेला ठाण्यात लाभार्थी मिळणे कठीण, योजनेच्या यशस्वीतेबाबत पालिकाच साशंक - Marathi News | Pradhan Mantri Awas Yojana is difficult to get beneficiaries in Thane, it is doubtful about the success of the scheme | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रधानमंत्री आवास योजनेला ठाण्यात लाभार्थी मिळणे कठीण, योजनेच्या यशस्वीतेबाबत पालिकाच साशंक

प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महापालिकेमार्फत राबविण्याचा विचार सुरु आहे. परंतु यातील अटी आणि शर्ती पाहता, ठाण्यात ही योजना राबविणे आता अशक्य होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने आता गावठाण आणि कोळीवाड्यांना साद घालण्याचा निर्णय घ ...

तेरा पानांमध्ये वाजणार बारा - Marathi News | Your page will play twelve | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेरा पानांमध्ये वाजणार बारा

धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे जमा केले असून या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केलेल्या तेरा पानी अहवालात अनेकांचे बारा वाजण्याची शक्यता आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलीही नोंद न ...

नागपूर मनपा आयुक्तांनी लावली आर्थिक आचारसंहिता - Marathi News | Nagpur Municipal Commissioner has adopted the Code of Conduct for Economic Ethics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा आयुक्तांनी लावली आर्थिक आचारसंहिता

महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. तिजोरीवरील आर्थिक भार वाढला असून विकास कामांसाठी निधीची टंचाई जाणवू लागली आहे. महापालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी एक परिपत्रक काढत महापालिकेत एकप्रकारे आर्थिक आचारसंहिता लागू ...

ठाणे महापालिकेने केली शहरातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषीत - Marathi News | Thane Municipal Corporation has declared 26 locations in the city as the area of ​​peace | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेने केली शहरातील २६ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषीत

राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने नव्याने शांतता क्षेत्र घोषीत केले आहेत. त्यानुसार शहरातील २६ ठिकाणे हे शांतता क्षेत्र म्हणून यापुढे ओळखले जाणार आहेत. यामध्ये बहुसंख्य शाळांच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. ...