शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असून अवघ्या २१ जागांसाठी १२ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. ...
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची ...
कॉपोरेट क्षेत्रात सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याने कला शिक्षणाकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्हयातील सहा कला महाविद्यालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. ...
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने जाहीर केलेली निवड यादी पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी सोमवारी दुपारनंतर महाविद्यालयांमध्ये गर्दी केली. यावर्षी वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमाला पसंती दिली. या माध्यमाचा कटआॅफ यं ...