सीपीआर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. ‘एन-९५’मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष क ...
सांगली जिल्हास्तरीय समितीच्या नियंत्रणाखाली सातव्या अर्थिक गणनेचे काम सुरु झाले आहे. सातव्या आर्थिक गणनेद्वारे गोळा करण्यात येणारी माहिती ही गोपनीय राहणार आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणा-या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तूनि ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महसूल प्रशासनाने केलेल्या कामात सांगली जिल्हा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्याने 80.8 गुणांकण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी, उपजिल्हा निवडणूक अध ...
पेमेंट स्लिपमध्ये किमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ग्रॅच्युईटी, बोनस, सुट्यांचे पैसे इत्यादी तपशीलाचा समावेश करणे बंधनकारक आहे. परंतु मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील कोणताही शासकीय विभाग, मंडळ अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या परिपत्रकाच ...
देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावूनही अचानक सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करीत आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून देवगड येथील प्रमोद सोनकुस ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इंदोरीकर आरक्षणावरून दिशाभूल करणारे कीर्तन करीत असल् ...
यंदाचा किर्लोस्कर सामाजिक बांधीलकी पुरस्कार येथील बालकल्याण संकुलातील शिशुगृह विभागास देण्यात आला. किर्लोस्कर आॅईल इंजिन्स यांनाही यावेळी गौरविण्यात आले. ‘संवेदना जागर’चे स्वयंसेवक पर्यावरणपूरक कार्यक्रम करणारे अश्फाक मकानदार, सुनीता मेंगणे, कृष्णा ग ...
सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ...