कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने, पान टप-या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १९ मार्च रोजी दुपारी जारी केले आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परि ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग कर ...
परदेश तसेच जिल्ह्याबाहेरून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरीच स्वत:ला होम कोरोंटाईन करून घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. ...
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे. ...
महाराष्ट्रराज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन उभारी हाती घेतली आहे. या मिशनला पोलीस पाटलाकडून जिल्हा प्रशा ...