लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
How to clean door mat: कळकट्ट घाणेरडी पायपुसणी घरात आणतात आजार, ५ गोष्टी करा- पायपुसणी चकाचक- स्वच्छ - Marathi News | How to clean door mat properly? Correct method of cleaning door mat  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळकट्ट घाणेरडी पायपुसणी घरात आणतात आजार, ५ गोष्टी करा- पायपुसणी चकाचक- स्वच्छ

Cleaning Door Mat: बऱ्याचदा घरातले पायपुसणे इतके वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की त्यांची स्वच्छता नेमकी कशी करावी,  याचा अंदाजच येत नाही. म्हणूनच या काही खास टिप्स.  ...

How Often Should You Change Your BedSheets?: बेडशीट, पडदे धुवायला वेळ नाही? इन्फेक्शन वाढण्याआधी १ सोपी ट्रिक वापरा, बेडशीट झटपट स्वच्छ - Marathi News | How Often Should You Change Sheets : How frequently you should change your bed sheets disadvantages of dirty bedsheet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेडशीट, पडदे धुवायला वेळ नाही? इन्फेक्शन वाढण्याआधी १ सोपी ट्रिक वापरा, बेडशीट झटपट स्वच्छ

How Often Should You Change Your BedSheets?: एकच चादर जास्त वेळ पलंगावर ठेवल्याने ऋतुमानानुसार होणारे आजार, श्वसनाचे आजार, लैंगिक आजार, निद्रानाश, त्वचेच्या समस्या, अॅलर्जी असे अनेक आजार होऊ शकतात. ...

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी - Marathi News | What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : 5 Best Home Remedies to Get Rid of Ants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरात खूप मुंग्या झाल्या? घरगुती ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : जरा अन्नाचे कण पडलेले दिसले की मुंग्या लगेच त्यावर तुटून पडतात आणि लांबलचक रांगच लावतात. (How to Get Rid of Ants) ...

How To Clean White Socks : पांढरे सॉक्स वापरून वापरून काळेकुट्ट होतात, डाग निघता निघत नाहीत; 5 उपाय-मोजे पांढरे शुभ्र - Marathi News | How To Clean White Socks: Using white socks causes blackheads, stains do not go away; 5 solution-socks white white | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे सॉक्स वापरून वापरून काळेकुट्ट होतात, डाग निघता निघत नाहीत; 5 उपाय-मोजे पांढरे शुभ्र

How To Clean White Socks : डाग निघावेत म्हणून सॉक्स बराच वेळ भिजवून ठेवले जातात, ब्रशने जोरजोरात घासले जातात. मात्र काही केल्या ते म्हणावे तितके पांढरे शुभ्र होत नाहीत, त्यासाठीच काही सोपे उपाय.. ...

How To Clean House Quickly : रोज कितीही आवरलं तरी पसारा कमीच होत नाही? 5 चुका टाळा, घर झटपट होईल चकचकीत, स्वच्छ - Marathi News | How To Clean House Quickly : 5 reasons why your house is looking messier | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कितीही आवरलं तरी घरात पुन्हा तसाच पसारा होतो? 5 चुका टाळा, घर झटपट होईल टापटीप, स्वच्छ

How To Clean House Quickly : जर तुम्ही टेबल, ड्रेसिंग टेबल, किचन काउंटर, साइड स्टँडवर भरपूर सामान ठेवलं असेल तर ते नेहमीच अस्वच्छ आणि  अव्यवस्थित दिसेल. ...

Ceiling Fan Blade Cleaning Hack : ५ मिनिटात साफ होईल पंख्यावर जमा झालेली धूळ; 3 ट्रिक्स, चकचकीत दिसेल घाण झालेला पंखा - Marathi News | Ceiling Fan Blade Cleaning Hack : Easy way to remove sticky dirt from your fan blades  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ मिनिटात चकचकीत दिसेल घाण झालेला पंखा; 3 ट्रिक्स, पंख्यावर जमा झालेली धूळ निघून घरंही होईल स्वच्छ

Ceiling Fan Blade Cleaning Hack : कोणीही  घरी आल्यानंतर पंखा धुळीनं भरलेला दिसला तर ते खूपच विचित्र दिसतं म्हणूनच या लेखात तुम्हाला पंखा चकचकीत स्वच्छ करण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. ...

How To Get Rid Of Rats And Cockroach : घरात झुरळं, उंदरांचा सुळसुळाट झालाय; 7 उपाय, उंदीर, कीटक कायम राहतील लांब   - Marathi News | How To Get Rid Of Rats And Cockroach :  How To Get Rid Of Rats In The Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात झुरळं, उंदरांचा सुळसुळाट झालाय; 7 उपाय, उंदीर, कीटक कायम राहतील लांब    

How To Get Rid Of Rats And Cockroach : या उपायाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुमच्या घरात नेहमी फ्रेश सुवास येईल आणि उंदरांपासून मुक्त होण्यासही मदत होईल. ...

Lemon Peel Uses For Cleaning : महागडे लिंबू वापरल्यानंतर साली फेकून देता? थांबा, साली वापरून बाथरूम करा चकचकीत, स्वच्छ - Marathi News | Lemon Peel Uses For Cleaning : Different uses of lemon peel in bathroom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : महागडे लिंबू वापरल्यानंतर साली फेकून देता? थांबा, साली वापरून बाथरूम करा चकचकीत, स्वच्छ

Lemon Peel Uses For Cleaning : . लिंबाच्या सालीने बाथरूमची अनेक अवघड कामे काही मिनिटांत सोपी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही बाथरूम देखील स्वच्छ करू शकता आणि जास्त पैसे खर्च करण्यापासून देखील वाचू शकता. ...