लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
फोडण्यांच्या तेलानं-धुरानं किचनच्या खिडक्या चिकट-मेणचट झाल्या? ४ भन्नाट टिप्स- खिडक्या चमकतील चटकन - Marathi News | How do you clean greasy kitchen windows? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फोडण्यांच्या तेलानं-धुरानं किचनच्या खिडक्या चिकट-मेणचट झाल्या? ४ भन्नाट टिप्स- खिडक्या चमकतील चटकन

How do you clean greasy kitchen windows? किचनच्या खिडक्या पुसणं हे फार अवघड काम, त्या स्वच्छ करण्यासाठी कमी कष्टाच्या भन्नाट टिप्स ...

सोन्याचांदीचे दागिने लख्ख चमकतील, स्वयंपाक घरातली फक्त १ गोष्ट वापरा, दागिने होतील चकाचक - Marathi News | How to clean gold, silver ornaments at home, Use of lemon for cleaning jewellery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोन्याचांदीचे दागिने लख्ख चमकतील, स्वयंपाक घरातली फक्त १ गोष्ट वापरा, दागिने होतील चकाचक

Use of Lemon for Cleaning Jewellery: सोन्याचांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी खराब झालेल्या लिंबांचा खूप चांगला उपयोग करता येताे. तो नेमका कसा करायचा, ते पाहूया (gold, silver ornaments)... ...

पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र - Marathi News | White Clothes Turned Yellow (Why and How To Fix It) | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र

White Clothes Turned Yellow (Why and How To Fix It) पांढऱ्या कपड्यांचा रंग पिवळसर पडला असेल तर, धुताना एक पांढरी गोष्ट मिसळा ...

उशीच्या महागड्या कव्हरवर तेलाचे डाग पडले ? उशी कव्हर धुण्याची १ सोपी ट्रिक, डाग गायब... - Marathi News | How to Get Hair Oil Stains Out of Pillowcases. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उशीच्या महागड्या कव्हरवर तेलाचे डाग पडले ? उशी कव्हर धुण्याची १ सोपी ट्रिक, डाग गायब...

How to Remove Oil Stains From Your Pillowcases : केसांना लावलेल्या तेलामुळे उशीचे कव्हर खराब झाले आहेत...उशी कव्हरवरील तेलाचे हट्टी डाग सहजपणे काढण्यासाठी टिप्स... ...

अंघोळीच्या बादल्या कळकट-जुन्या दिसतात? २ ट्रिक्स वापरा; नव्या कोऱ्या-स्वच्छ दिसतील बादल्या - Marathi News | Home Cleaning Hacks : How to clean plastic and steel buckets in just 2 minutes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अंघोळीच्या बादल्या कळकट-जुन्या दिसतात? २ ट्रिक्स वापरा; नव्या कोऱ्या-स्वच्छ दिसतील बादल्या

Home Cleaning Hacks : बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ केल्या जातात पण बादल्यांवरचे डाग तसेच राहतात. बादल्यांवर पिवळेपणा जमा झाल्यास त्या जुनाट दिसू लागतात. ...

वॉश बेसिनवरचे पिवळे हट्टी डाग निघत नाहीत ? ३ सोपे उपाय, बेसिन चमकेल दिसेल स्वच्छ... - Marathi News | How To Turn Dirty Wash Basin Sink Into Pure White at Home. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉश बेसिनवरचे पिवळे हट्टी डाग निघत नाहीत ? ३ सोपे उपाय, बेसिन चमकेल दिसेल स्वच्छ...

How To Clean a Ceramic Sink Without Chemicals : वॉश बेसिनचा पिवळसरपणा स्क्रबने घासूनही साफ होत नसेल तर काही सोपे घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात... ...

नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी - Marathi News | How to clean dust from new broom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नव्या झाडूतून घरभर भुसा पडतो? २ टिप्स, भुसा पडणे होईल बंद - कचरा कमी

How to clean dust from new broom आता नव्या झाडूतील भुसा घरभर पसरणार नाही, २ टिप्स फॉलो करून तर पाहा ...

पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा - Marathi News | Cleaning Tips: How to clean blocked sink, basin or bathroom, | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा

Cleaning Tips For Sink, Basin or Bathroom: बऱ्याचदा आपल्या सिंकमध्ये, बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये पाणी साचून राहतं. अशावेळी हे दोन घरगुती उपाय करून बघा... ...