लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे? - Marathi News | bandit queen seema biswas body double shekhar kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे?

Bandit queen: या सीनसाठी गावाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. आणि, त्यानंतर त्या सगळ्यांसमोर नग्नावस्थेत आल्या. ...

पतीपासून विभक्त झाल्यात 'या' 5 मराठी अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून एन्जॉय करतायेत सिंगल लाइफ - Marathi News | tejaswini pandit to mayuri wagh marathi actresses who are happily single after separation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीपासून विभक्त झाल्यात 'या' 5 मराठी अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून एन्जॉय करतायेत सिंगल लाइफ

Marathi actresses: तेजस्विनीला तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं बोलायला आवडत नाही. मात्र, तिने तिच्या बालपणीच्या मित्रासोबतच लग्नगाठ बांधली होती. ...

कमाल की बेइज्जती हैं! 'स्वत:ला वाघ म्हणवणाऱ्या हेमंतची क्षितीने घेतली फिरकी; म्हणाली... - Marathi News | marathi actress kshiti jog commented on actor hemant dhome post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाल की बेइज्जती हैं! 'स्वत:ला वाघ म्हणवणाऱ्या हेमंतची क्षितीने घेतली फिरकी; म्हणाली...

Hemant dhome: हेमंत ढोमेने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर भन्नाट कमेंट करत क्षितीने त्याची विकेट पाडली आहे. ...

आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo - Marathi News | sairat fame marathi actress rinku rajguru glamorous photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo

Rinku rajguru: रिंकू बऱ्याचदा तिचे साडीतील वा पारंपरिक वेशातील फोटो पोस्ट करते. मात्र, संस्कृती जपणारी रिंकू वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच छान दिसते. ...

परीक्षांनी सिनेमांना लावला ब्रेक! - Marathi News | special article exams break the movies one marathi film released in march | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परीक्षांनी सिनेमांना लावला ब्रेक!

दरवर्षी परीक्षा आल्या की मराठी सिनेमे बॅकफुटवर जातात. याला यंदाचे वर्षही अपवाद नाही. या वर्षाच्या सुरुवातीला 'वेड'ने धडाकेबाज बिझनेस केल्यानंतर ३ मार्चला 'रौंदळ' रिलीज झाला असून, २२ मार्चला 'फुलराणी' होणार आहे. ...

हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे - Marathi News | Balraj Sahani Nasruddin Shah are actors even though they didn't get the role of hero Milind Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरोची भूमिका मिळाली नाही तरी बलराज सहानी, नसरुद्दीन शाह हे 'अभिनेते' - मिलिंद शिंदे

चित्रपटात नायकापेक्षाही खलनायकच लक्षात राहतो ...

परीक्षांनी चित्रपटांना लावला ब्रेक! मार्चमध्ये केवळ एकच मराठी चित्रपट प्रदर्शित - Marathi News | Exams break the movies! Only one Marathi film released in March | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परीक्षांनी चित्रपटांना लावला ब्रेक! मार्चमध्ये केवळ एकच मराठी चित्रपट प्रदर्शित

मार्चमधील परीक्षांच्या काळात यंदाही निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस न केल्याने पुन्हा एकदा परीक्षांनी मराठी सिनेमांना जणू ब्रेकच लावला आहे.  ...

आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा - Marathi News | rinku rajguru was not first choice for sairat know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा

Sairat : 'आता तू ऑलमोस्ट फायनल आहेस असं मला नागराज सरांनी सांगितलं होतं. पण..; अभिनेत्रीने सांगितलं सैराट सोडण्यामागचं कारण ...