आर्चीचा दिवसेंदिवस वाढतोय बोल्डनेसपणा; पाहा रिंकूचे hot and glamorous photo

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 03:32 PM2023-03-19T15:32:44+5:302023-03-19T15:37:47+5:30

Rinku rajguru: रिंकू बऱ्याचदा तिचे साडीतील वा पारंपरिक वेशातील फोटो पोस्ट करते. मात्र, संस्कृती जपणारी रिंकू वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच छान दिसते.

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

सैराटमध्ये आर्ची ही भूमिका साकारुन रिंकूने तुफान लोकप्रियता मिळवली.

कमी वयात सिनेकारकिर्दीला सुरुवात करणारी रिंकू आता लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.

रिंकू सध्या अभिनयात आणि सौंदर्यात अनेक दिग्गज अभिनेत्रींना मात देत आहे.

रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

रिंकूने इन्स्टाग्रामवर तिचे काही निवडक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

रिंकूच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन रिस्पॉन्स देतात.

रिंकू तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

रिंकूने शेअर केलेला तिचा एक छानसा फोटो