वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात सुरु असलेल्या लोकशाही दिनाला प्रशासनाने खो दिला आहे. दोन-तीन महिन्यांपासून लोकशाही दिन बंद आहे. वरिष्ठ अधिकारीही इकडे फिरकत नसल्याने नागरिकांच्या समस्येचा निपटारा होत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर आळवला ज ...
वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदाने कचरा व टाकाऊ साहित्य पडल्याने गलिच्छ झाली आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. देवगिरीनगरातील मैदानाची शाळकरी मुलांनी गुरुवारी साफसफाई करुन ...
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी व शेकापूर शिवारात अनधिकृतपणे भुखंडांची खरेदी-विक्री व बांधकामप्रकरणी सिडको प्रशासनाच्या तक्रारीवरुन १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सर्वसामान्यांची फसवणूक करणारे लोक भूमिगत झाले आहेत. ...
वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनीलाही अनेक ठिकाणी गळती लागली आहे. साऊथसिटी येथील जलवाहिनीला अनेक दिवसांपासून गळती सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. ...
वाळूज महानगर : सिडकोत अतिक्रमण होत नाही अशी सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे. पण सध्याची स्थिती पाहता हा समज चुकीचा ठरत आहे. घरमालकांनीच रस्त्यावर अतिक्रमण केल्याने नागरी वसाहत भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने व ...