भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनच्या गुप्तहेर संघटनेवर गंभीर आरोप लावले होते. रशियाच्या पाणबुडीचे अत्यंत गोपनिय दस्तावेज चोरल्याचा आरोप केला होता. यासंबंधी एका नागरिकाला रशियाने अटकही केली आहे. ...
कोरोनाचा उद्रेक हा चीनच्या वुहान शहरात झाला होता. तेथून हा व्हायरस भारतासह अमेरिका, युरोपमध्ये पसरला. यानंतर या व्हायरसने अवघी दुनियाच कवेत घेतली आहे. यामुळे जगाला लॉकडाऊन करावे लागले आहे. ...