लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी - Marathi News | US preparing for war against China?; Reconstruction of the naval base of World War II | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

चीनच्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्यासाठी अमेरिका दुसऱ्या महायुद्धातील एका नौसेनेच्या तळाला अद्ययावत करू लागला आहे. दुसऱ्या महायुद्धात हा तळ जपान आणि अमेरिकेच्य़ा भीषण युद्धाचा साक्षीदार बनला होता. ...

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल - Marathi News | Shoot to kill! One bullet kills; Indian army will get a dangerous Sig 716 American rifle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

नव्या रायफली भारतीय जवान वापरत असलेल्या इंसास या रायफलींची जागा घेणार आहेत. इंसास रायफली या भारतीय सैन्याच्या ऑर्डिनंन्स फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली होती. ...

Coronavirus: लवकरच वुहानमधील लॅबचा भांडाफोड होणार; अमेरिकेने चीनबाबत केला ‘हा’ मोठा दावा - Marathi News | Coronavirus: From Wuhan Lab Are Helping Western Intelligence Agencies Against China - Steve Bannon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: लवकरच वुहानमधील लॅबचा भांडाफोड होणार; अमेरिकेने चीनबाबत केला ‘हा’ मोठा दावा

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला - Marathi News | china angry over quad of india australia america and japan malabar naval exercise | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी' - Marathi News | honeytrap and spies greed know about the chinese spying game around the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

...

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन - Marathi News | China, WHO hide Corona's information! Escape of the female scientist of hongkong | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

हाँगकाँगच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये व्हायरॉलॉजी आणि इम्युनिटी स्पेशालिस्ट असलेल्या डॉ. ली-मेंग यान हिने चीनवर आरोप लावला आहे की, त्यांना कोरोना या घातकी व्हायरसबाबत माहिती होती आणि त्यांनी ती जगापासून लपविली. ...

'या' देशात पसरतेय कोरोनापेक्षाही घातक महामारी, चिनी अधिकाऱ्यांचा धक्कादायक दावा - Marathi News | unknown pneumonia spread in kazakhstan chinese officials warn it is the deadlier than corona virus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात पसरतेय कोरोनापेक्षाही घातक महामारी, चिनी अधिकाऱ्यांचा धक्कादायक दावा

कपड्यांमधून आरपार दाखवणारा एक्स रे कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च; चिनी कंपनी वादात, कॅमेरावर बंदी - Marathi News | Chinese X-ray camera oneplus 8 pro smartphone launch through clothing; ban on cameras | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कपड्यांमधून आरपार दाखवणारा एक्स रे कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च; चिनी कंपनी वादात, कॅमेरावर बंदी