लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल - Marathi News | America plan to surround China after Iran?; Important step taken in the Strait of Malacca | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल

जमिनीवरील दबदबा बनवण्याऐवजी सागरी मार्ग आणि सामुद्रधुनीवर आपली पकड मजबूत करून चीनची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. ...

चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल! - Marathi News | China's trunk will not go away! The dragon is again moving over Arunachal's names; India has delivered strong words! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या दाव्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. ...

पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले! - Marathi News | If Pakistan couldn't do it, will Jinping do it? China's 4 grand formulas to stop the Iran-US war! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!

इराण आणि अमेरिका युद्धाच्या छायेत असताना चीनने मोठी भूमिका बजावली आहे. शी जिनपिंग यांनी शांततेचे ४ फॉर्म्युले मांडले असून पाकिस्तानचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता चीन मध्यस्थी करणार आहे. ...

दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी - Marathi News | Why did 17 thousand soldiers gather in the South China Sea?; 7 countries are preparing to directly challenge China dominance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी

चीन सातत्याने दक्षिण चीन समुद्रात आपले सैन्य बळ वाढवत असून या भागातील सुरक्षेची चिंता वाढली आहे. ...

होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला - Marathi News | US Iran War: America suffers setback in Hormuz blockade; Chinese tanker carrying methanol escapes safely | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला

अमेरिकेने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असं चीनने म्हटले होते. ...

"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती - Marathi News | Tensions Rise as China Issues Direct Warning to US Over Strait of Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती

इराणच्या नाकेबंदीवरून अमेरिका-चीन आमनेसामने आले असून ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक महायुद्ध पेटण्याची भीती आहे. ...

"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन - Marathi News | "Don't poke your nose into us", warned Donald Trump, China stands by Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन

US-China Update: पाकिस्तानातील चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट पुन्हा सुरू झाला आहे. त्यावरूनच थेट चीनला टॅरिफची धमकी दिली.  ...

श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला - Marathi News | India big move in Sri Lanka Purchased a major shipbuilding company CDPLC 51 percent stake counter to China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला

श्रीलंकेतील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारतानं एक मोठी चाल खेळली आहे. भारतानं श्रीलंकेतील मोठी शिपबिल्डिंग कंपनी खरेदी केली आहे. ...