लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख - Marathi News | India Vs China India is the main growth engine of the global economy China s growth is slow see what the IMF chief said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख

India Vs China: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी भारताला जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक 'प्रमुख विकास इंजिन' म्हणून संबोधलं आहे. जाणून घ्या भारताबद्दल आणखी काय म्हणाल्या जॉर्जीवा. ...

VIDEO: सेल्फीच्या नादात दोरी सोडली अन्... मित्रांसमोरच गिर्यारोहक ५५८८ मीटर उंच शिखरावरुन पडला - Marathi News | China Climber unties rope to take selfie and falls to his death | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: सेल्फीच्या नादात दोरी सोडली अन्... मित्रांसमोरच गिर्यारोहक ५५८८ मीटर उंच शिखरावरुन पडला

चीनमध्ये एका गिर्यारोहकाचा उंच डोंगरावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...

चीनचे माजी मंत्री कायमचे ‘गायब’ होणार! - Marathi News | Former Chinese minister to 'disappear' forever! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे माजी मंत्री कायमचे ‘गायब’ होणार!

चीनचे माजी मंत्री तांग रेनजियन यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गानं अब्जावधी रुपयांची माया कमावल्याचा आरोप आहे. कोर्टातही हे आरोप सिद्ध झाले आहेत. ...

अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती! - Marathi News | American eagle, Chinese dragon and Indian elephant! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!

एका बाजूला बेभरवशाची, देवघेववादी अमेरिका, तर दुसरीकडे दुराभिमानी आणि हट्टाग्रही चीन अशा कात्रीत न अडकता भारताने आपली स्वायत्तता जपली पाहिजे! ...

रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Russia Ignoring India's request, it decided to provide fighter jet engines to Pakistan; Know the whole story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

JF-17 हे 4.5 जनरेशनचे फायटर जेट आहे. आता पाकिस्तान ब्लॉक III बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे ब्लॉक I आणि ब्लॉक II आधीपासूनच आहेत, परंतु हे तुलनेने कमकुवत मानले जातात. ...

आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार - Marathi News | Now there will be direct flight service from India to China; Passengers will save time and money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार

आता या दोन्ही देशात विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे भारतातून एअर इंडिया, इंडिगो चीनसाठी विमान सेवा सुरू करण्यावर काम करत आहे. ...

चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल  - Marathi News | Will China's fourth largest car company Cherry come to India? Tiggo SUV design patent filed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 

Cherry Tiggo SUV : कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत एका एसयुव्हीच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहेत. यामुळे चेरीच्या भारतात येण्यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत.   ...

गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार - Marathi News | A large lithium deposit has been discovered in the Degana region of Nagaur, Rajasthan its reduced import from China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार

ते मऊ, चांदीसारखे सफेद आणि चमकदार आहे, म्हणूनच त्याला " व्हाइट गोल्ड" असं म्हणतात. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. ...