लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर 66 लाख रुपयांचं कर्ज, जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती? - Marathi News | Chhattisgarh's new chief minister vishnu deo sai has a loan of 66 lakh rupees, know how much is the total wealth | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर 66 लाख रुपयांचं कर्ज, जाणून घ्या किती आहे एकूण संपत्ती?

Vishnu Deo Sai Networth: चार वेळा खासदार, दोन वेळा आमदार आणि दोन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या विष्णू देव साईं यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या... ...

विष्णुदेव साय होणार छत्तीसगडचे नवे CM, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय - Marathi News | Vishnu Deo Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh the decision was taken in the BJP legislature party meeting | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :विष्णुदेव साय होणार छत्तीसगडचे नवे CM, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. ...

गोव्यात पुढील आर्थिक वर्षात सर्व पंचायतींना सरकारी निधीचा समान वाटा - Marathi News | In Goa, all panchayats will have an equal share of government funds in the next financial year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पुढील आर्थिक वर्षात सर्व पंचायतींना सरकारी निधीचा समान वाटा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा ...

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग! - Marathi News | cleanliness drive event on Juhu Beach, Maharashtra CM Eknath Shinde drives a tractor. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग!

मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील  जुहू बीच या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा प्रारंभ केला. ...

तीन राज्यांत घमासान, दिल्लीत माेर्चेबांधणी; भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग - Marathi News | Despite the results in the state of Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, there is a discussion about who is the CM Post lobbying by BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांत घमासान, दिल्लीत माेर्चेबांधणी; भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग

मुख्यमंत्रीपद मी तर दावेदारच नाही : शिवराज, राजस्थानात पाच आमदार रिसॉर्टमध्ये?  ...

CM पदासंदर्भात विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य; केंव्हा संपणार सस्पेन्स...? केलं महत्वाचं भाष्य? - Marathi News | Kailash Vijayvargiya's big statement regarding the post of CM; When will the suspense end | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :CM पदासंदर्भात विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य; केंव्हा संपणार सस्पेन्स...? केलं महत्वाचं भाष्य?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा इंदूर-१चे आमदार कैलाश विजयवर्गीय यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...

रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ - Marathi News | Revanth Reddy is the new Chief Minister of Telangana, 11 MLAs took the oath of office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

हैदराबाद : तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांनी आज दुपारी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हैदराबादमधील ए.बी. स्टेडियमवर ... ...

मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा पुन्हा सुरु होणार: समाज कल्याण खात्याची माहिती - Marathi News | Chief Minister's Devdarshan Yatra to resume: Information from Department of Social Welfare in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा पुन्हा सुरु होणार: समाज कल्याण खात्याची माहिती

या यात्रेसाठी ७ नोव्हेबर २०२२ रोजी पहिली रेल्वे लोकांना घेऊन गेली होती ...