लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

केसीआर पुत्र होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री? - Marathi News | KCR's son to be Telangana CM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर पुत्र होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री?

पद्मराव गौड यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात केटीआर यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केल्याने तसेच त्यांचे अभिनंदन केल्याने तेलंगणा संघर्ष समिती या पक्षातील अनेकांना सुखद धक्का बसला आहे. ...

कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण - Marathi News | Kalyan's new bridge will be inaugurated on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. ब्रिटिशकालीन जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते. ...

सृष्टी गोस्वामी बनणार उत्तराखंडची ‘एका दिवसासाठी मुख्यमंत्री’; त्रिवेंद्र सिंह रावतांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Srishti Goswami Of Haridwar Will Become The Chief Minister Of Uttarakhand on 24th January | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सृष्टी गोस्वामी बनणार उत्तराखंडची ‘एका दिवसासाठी मुख्यमंत्री’; त्रिवेंद्र सिंह रावतांचे अधिकाऱ्यांना आदेश

हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे. ...

जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण... - Marathi News | 'This' reaction came from Shiv Sena on the wish of Jayant Patil for the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण...

जयंत पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती. ...

"अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती, ... तेव्हा तुमच्यावर संगनमताचे आरोप होतील" - Marathi News | former cm devendra fadnavis on aarey metro car shed writes letter to cm uddhav thackray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती, ... तेव्हा तुमच्यावर संगनमताचे आरोप होतील"

आरे कारशेडप्रकरणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ...

पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना कधी देणार कोरोना लस? जाणून घ्या - Marathi News | prime minister to chief minister will take corona vaccine in the second phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना कधी देणार कोरोना लस? जाणून घ्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण अभियान हाती घेण्यात आले. ...

कर्नाटक : सिद्धरामैय्या यांचा दावा, "RSS लवकरच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार" - Marathi News | Karnataka CM BS Yediyurappa will be replaced soon got info from RSS says Siddaramaiah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कर्नाटक : सिद्धरामैय्या यांचा दावा, "RSS लवकरच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार"

यापूर्वी कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी त्यांचं केलं होतं कौतुक ...

११ रुपयांत चिकन बिर्यानी, १० रुपयांत सूप ! - Marathi News | Chicken biryani for Rs 11, soup for Rs 10! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ रुपयांत चिकन बिर्यानी, १० रुपयांत सूप !

मुख्यमंत्री बंगल्यावर हा दर परवडतो कसा? ...