लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर हादरलं! १ कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या - Marathi News | Sillod shocked! Farmer kidnapped and brutally murdered for ransom of Rs 1 crore; Body thrown into Chalisgaon Ghat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर हादरलं! १ कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील घटना; चाळीसगाव घाटात फेकला मृतदेह, ५ आरोपीना ठोकल्या बेड्या ...

सुपर! 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात 'टॉप' - Marathi News | Super! Chhatrapati Sambhajinagar Airport 'Top' in the country in 'Customer Satisfaction' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुपर! 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात 'टॉप'

विमानतळावरील प्रवाशांच्या अनुभवांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी ग्राहक समाधान सर्वेक्षण करण्यात आले. ...

घृष्णेश्वर मंदिरात थेट गाभारा दर्शन बंद; वाढत्या गर्दीमुळे भाविकांना आता उंबरठ्यावरूनच दर्शन - Marathi News | Direct darshan of Ghrishneshwar temple closed; Due to increasing crowd, devotees can now have darshan from the threshold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घृष्णेश्वर मंदिरात थेट गाभारा दर्शन बंद; वाढत्या गर्दीमुळे भाविकांना आता उंबरठ्यावरूनच दर्शन

कोरोना काळात काही महिने अशा पद्धतीने दर्शन दिले जात होते, पण आता ही पद्धत कायमस्वरूपी राहणार की केवळ गर्दीपुरती मर्यादित आहे, याबाबत संभ्रम आहे. ...

भाडेकरूचा गाळा खाली करण्यास नकार, नातवंडांनी जागा मालक आजीचा मृ़तदेहच ठेवला समोर - Marathi News | Tenant refuses to vacant a place, grandchildren keep the body of the landowner grandmother in front of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाडेकरूचा गाळा खाली करण्यास नकार, नातवंडांनी जागा मालक आजीचा मृ़तदेहच ठेवला समोर

मिल कॉर्नर परिसरात तासभर तणाव : मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी कुटुंबावर गुन्हा दाखल ...

वेदनेतून संशोधनाचा जन्म अन् दोन पेटंट; छ. संभाजीनगरच्या अर्णवला राष्ट्रीय बालवीर पुरस्कार - Marathi News | Research born from pain and two patents; Arnav Maharshi of Chhatrapati Sambhajinagar receives National Balveer Award | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेदनेतून संशोधनाचा जन्म अन् दोन पेटंट; छ. संभाजीनगरच्या अर्णवला राष्ट्रीय बालवीर पुरस्कार

"ज्या वेदनेतून मी गेलो, ती गरिबांच्या वाट्याला येऊ नये!"; १७ वर्षांच्या अर्णव महर्षीचा माणुसकीचा शोध; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव. ...

अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार - Marathi News | prakash mahajan praises deputy cm eknath shinde after joining shiv sena that people will not forget the work done in the last two and a half years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार

Prakash Mahajan Join Shiv Sena Shinde Group: महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्ष प्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ...

शिवभक्तीत तल्लीन 'क्वीन'! १२ ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगणा घृष्णेश्वर चरणी नतमस्तक - Marathi News | 'Queen' immersed in Shiva devotion! Kangana bows at the feet of Ghrishneshwar to fulfill the resolve of 12 Jyotirlingas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवभक्तीत तल्लीन 'क्वीन'! १२ ज्योतिर्लिंगांच्या संकल्पपूर्तीसाठी कंगणा घृष्णेश्वर चरणी नतमस्तक

भावासोबत वेरूळात दाखल झालेल्या कंगणाने घृष्णेश्वर मंदिरात केला जलाभिषेक ...

आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणार छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद विमान मार्चपर्यंत रद्द - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar-Hyderabad flight, which flies three days a week, will remain 'grounded' in the new year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणार छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद विमान मार्चपर्यंत रद्द

छत्रपती संभाजीनगराच्या कनेक्टिव्हिटीत घट, हैदराबाद विमान नव्या वर्षातही ‘जमिनी’वरच ...