लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छ. संभाजीनगरमधील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं लोकार्पण लांबणीवर; नऊ वर्षांपासून काम सुरूच - Marathi News | Inauguration of Balasaheb Thackeray memorial in Ch. Sambhajinagar postponed; Work continues for nine years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरमधील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं लोकार्पण लांबणीवर; नऊ वर्षांपासून काम सुरूच

३८ कोटी खर्च, ६ हजार झाडं लावली; पण साहेबांच्या पुतळ्याचं काम अजूनही अपूर्ण! ...

दागिन्यांसाठी ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Kidnapping Attempt Busted in Chhatrapati Sambhajinagar: Women’s Gang Target Child for Gold Ornaments in Murtijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दागिन्यांसाठी ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश

भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबांच्या रॅकेटपाठोपाठ दुसरी घटना; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश. मूर्तिजापूरमध्ये जमावाकडून मारहाणीचा प्रयत्न ...

येमेनच्या नागरिकाचे छ. संभाजीनगरात अवैध वास्तव्य; माहिती लपवणाऱ्या घर मालकावर गुन्हा - Marathi News | Yemeni citizen illegally residing in Sambhajinagar; Crime against homeowner who concealed information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :येमेनच्या नागरिकाचे छ. संभाजीनगरात अवैध वास्तव्य; माहिती लपवणाऱ्या घर मालकावर गुन्हा

विदेशी व परराज्यांतील नागरिक किरायाने वास्तव्यास असल्यास पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे. ...

गोदावरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांना धक्का! - Marathi News | Body of missing youth found in Godavari; Parents shocked by death of only son! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदावरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांना धक्का!

शुक्रवारपासून घरातून बेपत्ता तरुणाचा रविवारी सकाळी जुने कायगाव येथे आढळला मृतदेह ...

सावधान! छत्रपती संभाजीनगरमध्ये हायटेक चोरांची टोळी पुन्हा सक्रिय; १५ मिनिटांत कार गायब! - Marathi News | High-Tech Car Theft Gang Active in Chhatrapati Sambhajinagar: Relay Box and OBD Devices Used to Steal Cars in 15 Minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! छत्रपती संभाजीनगरमध्ये हायटेक चोरांची टोळी पुन्हा सक्रिय; १५ मिनिटांत कार गायब!

टेक्नोसॅव्ही चोरांचा छत्रपती संभाजीनगरात धुमाकूळ; रिले बॉक्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करून लावला 'हायटेक' चुना ...

"स्मृती विरली तरी प्रीत उरली!" स्मृतिभ्रंश झालेल्या आजोबांसाठी आजींची अढळ निष्ठा - Marathi News | Valentine’s Day Special: Touching Stories of Elderly Couples in Chhatrapati Sambhajinagar Redefining Love in Twilight Years, "Even if memory fades, love remains!" | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"स्मृती विरली तरी प्रीत उरली!" स्मृतिभ्रंश झालेल्या आजोबांसाठी आजींची अढळ निष्ठा

शब्दांविना संवाद आणि सुरकुतलेल्या हातांची साथ; 'व्हॅलेंटाईन डे'चा खरा अर्थ या ज्येष्ठ जोडप्यांकडून शिका. ...

फेसबुकवरील मैत्री पडली महागात! छत्रपती संभाजीनगरच्या महिला व्यावसायिकाला ५ लाखांचा गंडा - Marathi News | Friendship on Facebook cost a lot! A female businessman from Chhatrapati Sambhajinagar was duped of Rs 5 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेसबुकवरील मैत्री पडली महागात! छत्रपती संभाजीनगरच्या महिला व्यावसायिकाला ५ लाखांचा गंडा

आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट, अनेक गुन्हे दाखल ...

सुसाट कारच्या धडकेने हिरावले गरीब कुटुंबातील तीन तरुण; केटरिंग, भाजी विकून घ्यायचे शिक्षण - Marathi News | Tragic Road Accidents in Sambhajinagar: Three Families Lose Young Breadwinners Due to High-Speed Vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट कारच्या धडकेने हिरावले गरीब कुटुंबातील तीन तरुण; केटरिंग, भाजी विकून घ्यायचे शिक्षण

सुसाट कार ३० फूट हवेत उडून तरुणांच्या अंगावर पडली; दोन मित्रांचा अंत. ...