लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी - Marathi News | Pune to Chhatrapati Sambhajinagar highway to be constructed in 3 phases, Pune to Shirur elevated highway to be laid in a month - Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ३ टप्प्यांत तर पुणे ते शिरूर उन्नत महामार्गाचे महिनाभरात भूमिपूजन - नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे परिसरातील १ लाख १० हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा केली ...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने आडोशाला जेवणाऱ्या कामगारांना उडवले, ३ ठार - Marathi News | Horrific accident on Samruddhi Mahamarga! Workers installing CCTV die in truck collision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने आडोशाला जेवणाऱ्या कामगारांना उडवले, ३ ठार

जेवणासाठी जेसीबीच्या बाजूला बसलेले असताना या कामगारांवर काळाने घाला घातला. ...

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! छत्रपती संभाजीनगरजवळील तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Two Friends Drown in Naigaon Lake Near Phulambri; Bodies Recovered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोहण्याचा मोह जीवावर बेतला! छत्रपती संभाजीनगरजवळील तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू

फुलंब्री पोलिसांकडून मृतदेह बाहेर; बायजीपुरा आणि नायगावच्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून अंत ...

शिंदेसेनेच्या आमदाराला हवी उद्यानातील १ एकर जागा; भाजप नगरसेवकांचा कडाडून विरोध - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: BJP Corporators Oppose Shindesena MLA Ramesh Bornare's Request for CIDCO Garden Land in N-4 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात शिंदेसेनेचे आमदार विरुद्ध भाजप नगरसेवक, उद्यानाच्या जागेवरून पडली ठिणगी

सिडको एन-४ मधील उद्यानाची जागा आमदारांच्या संस्थेला देऊ नका; भाजप नगरसेवकांचे मनपा आयुक्तांना साकडे ...

छ. संभाजीनगर गारखेडा तणाव: सहा दंगेखोरांना अटक, हद्दपार आरोपीचाही तोडफोडीत सहभाग - Marathi News | Ch. Sambhajinagar Garkheda tension: Six rioters arrested, deported accused also involved in vandalism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर गारखेडा तणाव: सहा दंगेखोरांना अटक, हद्दपार आरोपीचाही तोडफोडीत सहभाग

हद्दपार असताना आरोपीचा शहरात गुंडगिरीत सहभाग. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ...

टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Laborer Killed After Iron Rod Pierces Chest in Horrific Tanker Accident at Zalta Phata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना

झाल्टा फाट्यावर भीषण अपघात, बेजबाबदार टँकर चालकासह निष्काळजीपणा करणाऱ्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल ...

हनुमान टेकडीवर पहाटे अग्नितांडव! वाळलेल्या गवतामुळे रौद्र रूप, नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Massive Fire Breaks Out at Hanuman Hill; Alert Citizens Prevent Major Disaster | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हनुमान टेकडीवर पहाटे अग्नितांडव! वाळलेल्या गवतामुळे रौद्र रूप, नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

शर्थीचे प्रयत्न! मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी विझवली हनुमान टेकडीची आग. ...

छत्रपती संभाजीनगरात आता नळाला लागणार 'स्मार्ट मीटर'! राज्य शासनाकडून मंजुरी, जेवढं पाणी वापराल तेवढंच बिल भरावं लागणार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Govt Approves Smart Water Meters for Domestic and Commercial Connections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात आता नळाला लागणार 'स्मार्ट मीटर'! राज्य शासनाकडून मंजुरी, जेवढं पाणी वापराल तेवढंच बिल भरावं लागणार

"मोटार लावण्याची गरज संपणार!"; चौथ्या मजल्यापर्यंत येणार पाण्याचा फोर्स, पण स्मार्ट मीटरमुळे पाणीपट्टी वाढणार? ...