लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे अखेर निलंबित; कारणे गंभीर - Marathi News | The then Regional Deputy Commissioner of Chhatrapati Sambhajinagar, Jayashree Sonkawade, was suspended; the reasons are serious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे अखेर निलंबित; कारणे गंभीर

तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त सोनकवडे यांच्याबाबतची अनेक प्रकरणे समोर आली होती. ...

५७३७ विद्यार्थ्यांची संचमान्यता धोक्यात; शाळांना बसणार फटका, शिक्षकांची पदे अतिरिक्त? - Marathi News | 5737 students' admission in danger; Schools will be hit, additional teacher posts? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५७३७ विद्यार्थ्यांची संचमान्यता धोक्यात; शाळांना बसणार फटका, शिक्षकांची पदे अतिरिक्त?

अपडेट माहिती तपासणीसाठी संचालक कार्यालयाकडे वर्ग ...

माझ्याकडे का पाहिले म्हणत मुलाचा कान, नाक कापायचा प्रयत्न; नशेखोराचे अघोरी कृत्य - Marathi News | Attempt to cut off child's ear and nose, saying "Why are you looking at me?"; A heinous act by a drug addict | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्याकडे का पाहिले म्हणत मुलाचा कान, नाक कापायचा प्रयत्न; नशेखोराचे अघोरी कृत्य

जखमीच्या नाक, कानाला २१ टाके, वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, सिडको पोलिसांकडून आरोपीस अटक ...

थरारक! अचानक पुराच्या पाण्यात बाईक घातली; वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले - Marathi News | Thrilling! Suddenly, a young man was swept away by a flood; Villagers saved him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थरारक! अचानक पुराच्या पाण्यात बाईक घातली; वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले

अंजना नदीच्या पुलावर जीवघेणा थरार, गावकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव ...

अतिवृष्टीने संपूर्ण खरीप हंगामाची मराठवाड्यात माती; पिक गेली, हजारो संसार उघड्यावर! - Marathi News | Heavy rains in Marathwada for the entire Kharif season; crops in mud, thousands of homes exposed! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अतिवृष्टीने संपूर्ण खरीप हंगामाची मराठवाड्यात माती; पिक गेली, हजारो संसार उघड्यावर!

पावसाचा कहर सुरूच,नुकसानीचे पंचनामे होतील; पण मिळणाऱ्या शासकीय मदतीतून झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही. ...

मनपाला मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘महाराणा’चे काम थांबविले; २ हजार कर्मचारी अन्य दोन एजन्सींकडे - Marathi News | Work of 'Maharana', which provided manpower to the Municipal Corporation, stopped; 2,000 employees transferred to two other agencies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाला मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘महाराणा’चे काम थांबविले; २ हजार कर्मचारी अन्य दोन एजन्सींकडे

‘महाराणा एजन्सी’कडे असलेले सर्व कर्मचारी ‘गॅलक्सी’ आणि ‘अशोका’ या दोन एजन्सींकडे वर्ग करण्याचा निर्णय ...

चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधून एटीएमच उचलले; टोळी छत्रपती संभाजीनगरात सापडली - Marathi News | ATM stolen from Verul in stolen tempo; Gang found in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरीच्या टेम्पोतून वेरूळमधून एटीएमच उचलले; टोळी छत्रपती संभाजीनगरात सापडली

पैशांतून तत्काळ वाहन, महागड्या मोबाइलची खरेदी : टोळीचा पर्दाफाश; पडेगावमध्ये कापून १६ लाख रक्कम ढापली, ४ जण जेरबंद, म्होरक्या फरार ...

जीएसटी कमी पण किराणा दुकानदार जुन्या दरातच विकताहेत वस्तू; ग्राहक-व्यापाऱ्यात चकमकी - Marathi News | GST reduced but grocery shopkeepers are selling goods at old prices; clash between customers and traders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटी कमी पण किराणा दुकानदार जुन्या दरातच विकताहेत वस्तू; ग्राहक-व्यापाऱ्यात चकमकी

किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकत होते. यामुळे काही ठिकाणी ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले. ...