लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

युती तोडा, स्वबळावर लढा! छ. संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंची गाडी अडवली - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar ZP Election: Break the alliance, fight on your own! BJP workers stopped Atul Save's car in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युती तोडा, स्वबळावर लढा! छ. संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंची गाडी अडवली

Chhatrapati Sambhajinagar ZP Election: भाजप- शिंदेसेनेची युती जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची नाराजगी; युती तोडण्यासाठी मंत्र्यांवर टाकला दबाव ...

राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद? - Marathi News | ZP Election Chhatrapati Sambhajinagar: First announcement in the state...! BJP, Shiv Sena to contest separately for Zilla Parishad in this place; Impact of municipal elections, mayor election? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीकडे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात हॉटेलमध्ये गणिते मांडली जात असतानाच, शिंदेसेनेच्या आमदाराची मोठी घोषणा ...

संपत्तीसाठी पत्नीने निर्व्यसनी पतीला व्यसनमुक्ती केंद्रात डांबले; बीडमधील ग्रामसेवकाची आपबिती - Marathi News | Wife keeps her non-addicted husband in a rehab center for wealth; The unfortunate story of a village servant in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :संपत्तीसाठी पत्नीने निर्व्यसनी पतीला व्यसनमुक्ती केंद्रात डांबले; बीडमधील ग्रामसेवकाची आपबिती

अर्धांगिनीनेच रचला पतीला अडकवण्याचा कट; एका ग्रामसेवकाची सुन्न करणारी कहाणी. ...

‘लोकमत’च्या बातमीची हायकोर्टाकडून दखल; वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात वृत्ताची ‘सुमोटो याचिका’ - Marathi News | High Court takes cognizance of 'Lokmat' news Sumoto petition filed on the news that the lives of wild animals are in danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लोकमत’च्या बातमीची हायकोर्टाकडून दखल; वृत्ताची ‘सुमोटो याचिका’

वृक्षतोडीसंदर्भात वन विकास महामंडळाने दि. २ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्राद्वारे  उत्तर दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. ...

Hingoli: "मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा!" दहावीच्या धाडसी मुलीची मुख्याध्यापकांकडे धाव - Marathi News | Hingoli: "I want to study, stop my marriage!" Brave 10th grade girl runs to principal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: "मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा!" दहावीच्या धाडसी मुलीची मुख्याध्यापकांकडे धाव

वसमतमध्ये बालविवाहाचा डाव उधळला. ...

मनपाचा पॅटर्न जिल्हा परिषदेत? छ. संभाजीनगरात भाजपला शिंदेसेनेसोबत युती होण्याची साशंकता - Marathi News | BJP intends to implement the pattern of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation in the Zilla Parishad; Doubts about an alliance with Shinde Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचा पॅटर्न जिल्हा परिषदेत? छ. संभाजीनगरात भाजपला शिंदेसेनेसोबत युती होण्याची साशंकता

पुढील तीन दिवसात उमेदवारी निश्चित होण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू राहणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक; छ. संभाजीनगरात ‘वंचित’- काँग्रेसमध्ये बोलणी सुरू - Marathi News | Zilla Parishad, Panchayat Samiti elections; in Chhatrapati Sambhajinagar Talks begin with VBA and Congress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक; छ. संभाजीनगरात ‘वंचित’- काँग्रेसमध्ये बोलणी सुरू

महापालिका निवडणुकीत काँग्रेसपेक्षा ‘वंचित’चे जास्त उमेदवार निवडून आले आहेत. ...

मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा - Marathi News | Shock! A case has been registered against 155 employees who were 'absent' on election duty in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा

"जबाबदारी झटकली, आता कायद्याचा बडगा सोसा!"; छत्रपती संभाजीनगरात मतदानाच्या कामाला दांडी मारणाऱ्यांची वाचा यादी ...